Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / *मा वि म कडून मानव विकास...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

*मा वि म कडून मानव विकास मिशन योजनेत* *अनु जमाती जाती महीलाची फसवणुक* ?

*मा वि म कडून मानव विकास मिशन योजनेत*    *अनु जमाती जाती महीलाची फसवणुक* ?

*मा वि म कडून मानव विकास मिशन योजनेत*

 

*अनु जमाती जाती महीलाची फसवणुक* ?    

               

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

    जिवती:-मानव विकासमिशन आयुक्तालय औरंगाबाद यांच्याकडून चंद्रपूर जिल्ह्यातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या ११तालुक्यातील जिल्हा मानव विकास समिती कडून महिला आर्थिक विकास महामंडळ चंद्रपूरच्या वतीने तालुकास्तरीय सी एम आर सी च्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व आर्थिक उत्थानासाठीयोजना तयार करून राबविल्या जात आहे मात्र यामध्ये अनियमित्ता व योजनेच्या अटी शर्ती व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाला तिलांजली देत सन 2020 21 ते 2022 23 या तीन वर्षात राबवलेल्या योजना महिला गटांना अंधारात ठेवून साहित्य खरेदी निवेदन प्रक्रिया जिल्हास्तरावरून व सीएमआरसीच्या माध्यमातून राबविण्यात आल्या यामुळे योजनेची मलाई लाटण्याचा प्रकार या क्षेत्रात वाढीस लागला आहे जीवती तालुक्यातील   भुरी ईसापुर या गावातील कोलाम जमातीच्या भीमदेव गटाला सन 21 22 मध्ये हडंबा मल्टी क्राफ्ट थ्रेशर कागदपत्रे वाटप दाखवून शासनाच्या अहवालात निधी खर्च झाला मात्र या गटाकडे महिलांना उभे ठेवून थ्रेशर चा फोटो काढण्यात आल्याचे व पंधरा दिवसानंतर मा वि म अधिकाऱ्यांनी व एका मॅडमने ट्रॅक्टर घरी आणून तुम्हालाचुकीने मळणी यंत्र मिळाले तेआम्ही वापस घेऊन जात आहे म्हणून परत घेऊन गेल्याचे गटाचे अध्यक्ष गिरीजाबाई यांनी सांगितले तर यांच्याकडे ट्रॅक्टर नसताना व पंधरा घराच्या कोलाम वस्तीमध्ये हडंबा मंळणीयंत्र देण्याची आवश्यकता का पडलीतसेच कोलाम महिलाकडे ट्रॅक्टर नसताना अशा अज्ञान कोलाम समूह महिलांना मागणी केली नाही व यांना गरज देखील नाही असे असताना रोटावेटर रोटा पडलं र मळणी यंत्र देण्याचा मागे हेतू काय पुरवठा दाराशी संगणमत करून निकृष्ट साहित्य देण्यात आले तर बाजार भाव पेक्षाही अधिक दराने साहित्य खरेदी करून का देण्यात आले महिलांना आर्थिक सहाय्य करणे हा शासनाचा हेतू असला तरी याला काळ फासण्याचे काम महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे तर अनेक ठिकाणी साहित्य मिळालेच नाही मानव विकास निधीचा बट्याबोळ केल्या जात असून कोलाम समाजाची दिशाभूल करून योजनेला कलंक लावण्याचे काम होत असल्याचे मारुती कोडापे बारीकरावमळावीयांनी आरोप केला आहे या भागात कुक्कुट गट वाटप मध्ये सुद्धा घोड असून प्रति लाभार्थी 52 हजार रुपये खर्च दाखविला मात्र 52 हजाराच्या वस्तू लाभार्थ्याला मिळालेच नाही अनेक गटाकडे ट्रॅक्टर नसताना महिलांना मळणी यंत्र नागर रोटावेटर हे साहीत्य दाम दुप्पट दराने खरेदी केलेले महिलांच्या माथी मारण्यात आले योजनेत मोठा घोळ असून दुर्गम आदिवासी भागात राबवल्या जात असलेल्या योजना खऱ्या गरजूपर्यंत पोहोचले नसून मागणीनसताना अशा योजना तयार करून शासनाच्या निधीला चुना लावण्याचे काम केल्या जात असल्याने राबवलेल्या योजनेची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

जिवतीतील बातम्या

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...