Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *विदर्भ स्तरीय शिक्षण...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*विदर्भ स्तरीय शिक्षण व परिषद नियोजन यांची आढावा बैठक*

*विदर्भ स्तरीय शिक्षण व परिषद नियोजन यांची आढावा बैठक*

*विदर्भ स्तरीय शिक्षण व परिषद नियोजन यांची आढावा बैठक*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद शाळा दत्तक योजनेच्या नावाखाली भांवलदरांच्या घश्यात टाकून शिक्षणाची शुल्क भरमसाठ वाढवून बहुजनांची लेकरे शिक्षणा शिवाय कसे वंचित राहतील याचा जाणीपूर्वक कट कारस्थान चालू आहे.गावच्या शाळा बंद करुन शाळा संकुल उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे घराजवळची शाळा बंद होऊन दुरपर्यंत मुले शाळेत जाऊ शकणार नाही. त्यामुळे कायमचे लाखो विद्यार्थी शिक्षणाच्या बाहेर कायमचे फेकले जाईल.त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे.तेव्हा चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहून सहकार्य करावे हीच विनंती.

    बैठकीचे विषय

..............................

1.विदर्भ स्तरीय शिक्षण परिषद नियोजन व तारीख निश्चित करणे.

2.राज्यस्तरीय विविध संघटना समन्वय साधणे.

3.अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणारे विषय.

     * अध्यक्ष *

मा.श्री.प्रभाकर गेडाम

    * मार्गदर्शक *

मा.श्री.रमेश बिजेकर

     *  स्थळ *

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,नागपूर रोड, चंद्रपूर .

     * दिनांक *

 शनिवार 11 नोव्हेंबर

         2023

     * विनीत *

श्री.जितेश कुळमेथे.

        चंद्रपूर

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...