वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर :- राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनिलजी तटकरे साहेब यांचा विदर्भ दौरा सुरु असून निर्धार नवपर्वाचा पदाधिकारी कार्यकर्ता संवाद मेळावा दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ३. ०० वाजता एन. डी. हॉटेल, नागपूर रोड, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
या मेळाव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. खा.श्री. सुनिल तटकरे, मा. ना. श्री. धर्मरावबाबा आत्राम मंत्री अन्न व औषधी प्रशासन विभाग , प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस सौ. रुपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. सुरज चव्हाण, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. प्रशांत कदम यांचेसह इतर मान्यवरांची उपस्थिती राहणार असून हे कार्यकत्यांशी संवाद साधणार आहेत.
यावेळी या संवाद मेळाव्यात चंद्रपूर जिल्हयातील आजी-माजी प्रदेश प्रतिनिधी, सर्व विधानसभा अध्यक्ष, सर्व तालुका व शहर अध्यक्ष, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, नगर पंचायतचे पदाधिकारी / नगर पंचायत सदस्य, आजी-माजी जि.प.सदस्य, आजी माजी पंचायत समितीचे सभापती व पंचायत समिती सदस्य, जिल्हा कार्यकारीणीचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आजी माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, महिला, युवक, युवती, राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष व कार्यकारिणीचे पदाधिकारी, ओ.बी.सी. सेल, सामाजिक न्याय विभाग, अल्पसंख्यांक सेल, सांस्कृतिक सेल, व्यापार सेल, सेवादल, व्हीजेएनटी सेल व डॉक्टर सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी, तसेच माजी नगर परीषद सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे,असे अव्हान नितीन भटारकर.जिल्हाध्यक्ष,चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी.कडून करण्यात आली
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...
वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...