*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस :- चंद्रपुर -तालुक्यातील पांढरकवडा वढा रेती घाटावर गेल्या अनेक महिन्यापासून राञी रेती (वाळू) तस्करांनी धुमाकूळ घातला असून शासनाला लाखो रुपयांचा चुना लावला असतांना देखील प्रशासनाची कुंभकर्णी झोप उघडत नसल्याने चोरांचे अधिकाऱ्यांशी साटेलोट तर नाही ना अशी शंका नागरिकांन तर्फे उपस्थित केल्या जात आहेत.
वढा येथील वर्धा नदीच्या घाटावर वाळूमाफियांनी रात्रेच्या सुमारास गेल्या अनेक महिण्यापासून राजकीय बळावर रेती चोरी शुरु केली आहे
सदर तस्कर हे ट्रक्टरने वाळू चोरी करीत असतात वाळू माफियांनी पुर्णपणे वाळू घाट पोखरुन काढले या राजकीय बळावर वाळू चोरी या वढा घाटावर वाळू उत्खनन सुरु असून यावर अंकूश का नाही ?
असे प्रश्न सतत निमार्ण होत असते, सात ते आठ ट्रॅक्टर ट्रालीने बेधड़कपणे वाळू चोर धुमाकूळ करीत आहे
शासनाच्या नियमाला तिलांजलि देत लाखो किंवा कोट्यवधी रुपयांचा महसूलला फटका बसला आहे
सदर तस्करांचे मनोबल मोठया प्रमाणात वाढले असून आमचं कोणीच वाकडं करू शकत नाही
बघून घेऊ इथपर्यंत मुजोरी या तस्करा तर्फे केली जात आहे.
प्रशासन कुंभकर्णी झोपेतून उठून कारवाई करेल का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहेत
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...