आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
कॉलेज तरुणांना घातक ड्रग्जचा विळखा
घुग्घूस : कॉलेज तरूणाईत अमली पदार्थांचा वापर वेगाने वाढत आहे.
काल पर्यंत मोठ्या शहरात वेगाने पसरलेल्या मॅफेड्रोन ड्रग्ज ज्याला (MD) किंवा म्याऊ - म्याऊ असे संबोधले जाते चरस - कोकिन यांच्या तुलनेत स्वस्त असलेल्या या ड्रग्जचा वापर सध्या वेगाने वाढलेला आहे.
कॉलेज तरुणा सोबत पंधरा - सोळा वर्षाचे अल्पवयीन मुलं ही या घातक अंमली पदार्थाच्या विळख्यात येत असल्याचे भयाण चित्र निरदर्शनास येत आहे
याला वेळीच आवर घालणे आवश्यक आहे अन्यथा येणारी पिढी ही व्यसनाधीन व गुन्हेगारी विश्वात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोटॉपिक सबस्टसेन्स (NDPS) कायद्यानुसार प्रतिबंधित असलेल्या या ड्रग्ज तस्करवर पडोली येथे स्थानिक गुन्हे शाखे तर्फे करण्यात आलेल्या कारवाईत घुग्गुस शहरातील शाहरुख मतलब खान वय 28 वर्ष व साहिल इजराईल शेख 28 वर्ष रा.शालिकराम नगर यांना अटक करण्यात आली या अर्थी सदर ड्रग्जची विक्री ही घुग्गुस शहरात शँभर टक्के होत असेल शहरात कर्तव्यावर असलेले ठाणेदार आसिफराजा हे कर्तव्यदक्ष अधिकारी असून त्यांनी शहरात कायदा व सुव्यवस्था व्यवस्थितपणे राखली असून आता त्यांचा सह संपूर्ण पोलीस दलावर घुग्गुस शहराला "उडता घुग्गुस' होण्यापासून वाचविण्याचे आवाहन निर्माण झाले आहेत
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...