Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *तिसऱ्यांदा, परसोडा...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*तिसऱ्यांदा, परसोडा चुनखडी लिज क्षेत्र रद्द करण्याबाबत ग्रामपंचायत ग्रामसभा ठराव मंजूर* *दोन वेळा पाठविलेल्या ठरावाला जिल्हा प्रशासन कडून केराची टोपली*. *बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण कर्ताची तब्येत गंभीर स्थिती मध्ये खालावली. प्रशासन अधिकारीचे दुर्लक्ष*

*तिसऱ्यांदा, परसोडा चुनखडी लिज क्षेत्र रद्द करण्याबाबत ग्रामपंचायत ग्रामसभा ठराव मंजूर*    *दोन वेळा पाठविलेल्या ठरावाला जिल्हा प्रशासन कडून केराची टोपली*.    *बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण कर्ताची तब्येत गंभीर स्थिती मध्ये खालावली. प्रशासन अधिकारीचे दुर्लक्ष*

*तिसऱ्यांदा, परसोडा चुनखडी लिज क्षेत्र रद्द करण्याबाबत ग्रामपंचायत ग्रामसभा ठराव मंजूर*

 

*दोन वेळा पाठविलेल्या ठरावाला जिल्हा प्रशासन कडून केराची टोपली*.

 

बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण कर्ताची तब्येत गंभीर स्थिती मध्ये खालावली. प्रशासन अधिकारीचे दुर्लक्ष

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-तेलंगणा-महाराष्ट्र सिमा तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर येथे, Rccpl सिमेंट कंपनी व प्रशासन अधिकारी विरूद्ध ,पेसा अनुसूचित दोन्ही ग्रामपंचायत व प्रकल्प ग्रस्त शेतकरी बांधवांना,न्याय मिळवून देण्यासाठी, श्री नेमीचंद विश्वनाथ काटकर ह्यांच, बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषणाला आज पंधरावे दिवस असुन उपोषण कर्ताची तब्येत गंभीर स्थिती मध्ये खालावली आहे, शासन व प्रशासन अधिकारी ना जाग आलेली दिसत नाही.  उपविभागीय अधिकारी राजूरा ह्यांनी उद्या कंपनी व ग्रामपंचायत पदाधिकारी व सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरीचे बैठक तहसील कार्यालय कोरपना येथे बैठक ठेवलं आहे, परंतु उपोषण कर्ता व स्थानिक लोकांचे मते उपोषण स्थळी बैठक घेण्यात यावे, ह्या मागणी स तहसीलदार कोरपना ह्यांनी नकार दिला, व बैठक तहसील कार्यालय मध्ये च होणार असं म्हटले आहे,  परसोडा चुनखडी लिज क्षेत्रात कोठोडा बु. ग्रामपंचायत असताना जाणूनबुजून येथील सरपंच ना पत्र देण्यात आले नाही असे दिसते, कंपनी ने लिज क्षेत्र घेताना पेसा अनुसूचित परसोडा व कोठोडा बु ह्या दोन्ही ग्रामपंचायतचे अनुमती घेणे आवश्यक होते परंतु कंपनीने फक्त परसोडा ग्रामपंचायत चे अनुमती घेतली होती, आता कंपनी ह्या ग्रामपंचायत ला डावलण्याच प्रयत्न करत आहे.अस दिसत आहेत. उपोषणकर्ताची तब्येत गंभीर स्थिती मध्ये असताना स्थानिक ठिकाणी बैठक न घेता तहसील कार्यालय मध्ये बैठक घेऊन उपोषण कर्ता ची 12 मागणी ला  डावलण्याचा कंपनी व प्रशासन अधिकारी चे काही डाव आहे का असा प्रश्न जनसामान्यांना उपस्थित होतो आहे, उपोषणकर्ता, दोन्ही ग्रामपंचायत व सर्व स्थानिक लोकांचे मते लिज क्षेत्रातील संपूर्ण जमिनीचे एकमुस्त भूसंपादन होईपर्यंत कंपनी चे सर्व कामे व वाहतूक बंद ठेवण्याचे निर्धार व्यक्त केला आहे. आज परसोडा ग्रामपंचायत ग्रामसभा ठराव मध्ये परसोडा चुनखडी लिज क्षेत्र रद्द करण्याबाबत तिसऱ्यांदा ठराव मंजूर करण्यात आले आहे, ह्या आधी दि. 01/03/2023 व दि.24/08/2023 ला दोनदा परसोडा चुनखडी लिज क्षेत्र रद्द करण्याबाबत, ग्रामसभा ठराव मंजूर करण्यात आले व जिल्हा प्रशासन व संबंधित विभागाला पाठविण्यात आले होते परंतु अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. तरी सर्व 12 मागणी पुर्ण होईपर्यंत कंपनीचे बेमुदत लिज क्षेत्रातील संपूर्ण काम व वाहतूक ग्रामपंचायत कडून बंद करण्यात आले आहे असं अरूण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता ह्यांनी म्हटले आहे

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...