Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *आ.श्री सुभाषभाऊ धोटे...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*आ.श्री सुभाषभाऊ धोटे मित्रपरिवार व दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था* *संचालित* *निशुल्क रोखनिदान व उपचार शिबिर*

*आ.श्री सुभाषभाऊ धोटे मित्रपरिवार व दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था*  *संचालित*    *निशुल्क रोखनिदान व उपचार शिबिर*

*आ.श्री सुभाषभाऊ धोटे मित्रपरिवार व दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था*

*संचालित*

 

*निशुल्क रोखनिदान व उपचार शिबिर*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-दिनांक 5 नोव्हेंबर 2023  रविवार रोजी  राजुरा विधानसभा क्षेत्राचे माननीय आमदार श्री .सुभाषभाऊ धोटे साहेब मित्रपरिवार तसेच आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यामानाने वसंतराव नाईक महाविद्यालय कोरपना येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे.त्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सावंगी (मेघे) मधून प्रत्येक विषयाचे तज्ञ डॉक्टर  व त्यांची चमू हजर राहणार आहे, डॉक्टर त्यांचा स्टाफ मिळून सुमारे 100 स्पेशलिस्ट येणार आहेत त्याचप्रमाणे आधुनिक यंत्रसामुग्रीने सुसज्ज  दंत आजार मुखाचे आजार तपासणारी गाडी सुद्धा येणार आहे , तसेच स्तनांच्या आजार तपासण्यासाठी मॅमोग्राफी वाहन सुद्धा उपलब्ध राहणार आहे . तसेच हृदयरोग तज्ञ बालरोग तज्ञ अस्थिरोग तज्ञ अस्थिरोग तज्ञ श्वसन रोग तज्ञ उच्च रक्तदाब मधुमेह मोतीबिंदू काचबिंदू आजार कान नाक घसा तज्ञ डोळ्यांचे आजार पोटाचे विकार तज्ञ शस्त्रक्रिया हर्निया हायड्रोसिल आदींचे स्पेशलिस्ट डॉक्टर सुद्धा सदर शिबिराला उपस्थित राहणार आहेत त्याकरता कृपया  जिवती व कोरपणा तालुक्यातील सर्व गरजू आजारी रुग्णांनी  रविवार दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी दहापर्यंत नोंदणीसाठी वसंतराव नाईक महाविद्यालय कोरपना येथे पाठवण्यात यावे.

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...