Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *आदिवासी विकास विभागाची...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*आदिवासी विकास विभागाची शबरी घरकुल योजना शहरी भागात सुरू करा* *आमदार सुभाष धोटेंची आदिवासी विकास मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी*

*आदिवासी विकास विभागाची शबरी घरकुल योजना शहरी भागात सुरू करा*    *आमदार सुभाष धोटेंची आदिवासी विकास मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी*

*आदिवासी विकास विभागाची शबरी घरकुल योजना शहरी भागात सुरू करा*

 

*आमदार सुभाष धोटेंची आदिवासी विकास मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :-- चंद्रपूर जिल्हयात नगर परिषद व नगर पंचायत अस्तित्वात असून प्रत्येक नगर परिषद क्षेत्रात जवळपास 50 हजार लोकसंख्येच्या वर नागरिक वास्तव्यास आहेत. शहराचे ठिकाणी सर्व जाती धर्माचे नागरिक वास्तव्यास असून सर्व जाती धर्मीयांसोबत अनुसूचित जमातीचे सुद्धा नागरिक वास्तव्यास आहेत, शहरी भागात इतर विभागाच्या अनके योजना कार्यान्वीत आहेत, मात्र शहरी भागातील अनुसूचित जमातीच्या नागरिकांकरिता  अजूनही आदिवासी विकास विभागाची शबरी घरकुल योजना सुरु करण्यात आलेले नाही, त्यामुळे शहरी भागात राहणारे अनुसूचित जमातीचे गोर - गरीब नागरिक घरकुला पासून अजूनही वंचित आहेत.ज्याप्रमाणे सामाजिक न्याय विभागाची रमाई घरकुल योजना शहरी भागात राबविल्या जाते त्याच धर्तीवर शहरी भागातील अनुसुचित जमातीच्या गोर - गरीब नागरिकांसाठी घरकुल योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टीने  आदिवासी विकास विभागाची शबरी घरकूल योजना शहरी भागात सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...