Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *बेमुदत अन्नत्याग आमरण...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण कर्ता तब्येत गंभीर, लवकरात लवकर मागणी पुर्ण न झाल्यास* *दोन्ही ग्रामपंचायत व स्थानिक लोकांकडून राज्य सिमा चक्का जाम आंदोलन करण्याचा शासन प्रशासनाला गंभीर इशारा*

*बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण कर्ता तब्येत गंभीर,  लवकरात लवकर मागणी पुर्ण न झाल्यास*    *दोन्ही ग्रामपंचायत व स्थानिक लोकांकडून राज्य सिमा चक्का जाम आंदोलन करण्याचा शासन प्रशासनाला गंभीर इशारा*

*बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण कर्ता तब्येत गंभीर,  लवकरात लवकर मागणी पुर्ण न झाल्यास*

 

दोन्ही ग्रामपंचायत व स्थानिक लोकांकडून राज्य सिमा चक्का जाम आंदोलन करण्याचा शासन प्रशासनाला गंभीर इशारा

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

 

कोरपना:-परसोडा फाटा तेलंगणा - महाराष्ट्र सिमा तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर येथे,श्री नेमीचंद विश्वनाथ काटकर ह्यांच बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषणाला आज चौदावे दिवस असुन शासन व प्रशासन अधिकारी ना जाग आली नाही, उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी राजुरा ह्यांनी Rccpl सिमेंट कंपनी सोबत ग्रामपंचायत व  प्रकल्पग्रस्ताचे अजून पर्यंत वाटाघाटी साठी बैठक लावले नाही. उपोषण कर्ता ची मागणी ही न्यायीक रास्त मागणी असताना,कंपनी व प्रशासन अधिकारी ह्या विषयावर चालढकल करताना दिसत आहेत. उपविभागीय अधिकारी राजूरा ह्यांनी उपोषण कर्ता ला शनिवारी भेट दिल्यानंतर ताबडतोब बैठक घेऊन निर्णय घेण अपेक्षित असताना बैठक बुधवार पर्यंत ढकलून उपोषण कर्ता ची तब्येत गंभीर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे का असा प्रश्न जनसामान्यांना उपस्थित होतो आहे. स्थानिक लोकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळते आहे. ह्या संदर्भात, दि. 31/10/2023 ला विभागीय आयुक्त नागपूर येथे, ओबीसी आयोग माध्यमातून सुनावणी होणार होती , परंतु कंपनी ने डाव खेळून कंपनी अधिकारी बिमार असल्याचे पत्र विभागीय आयुक्त ना पाठविले व हे सुनावणी पुढे घेण्यासाठी विनंती केली आहे करिता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे, दि.31/10/2023 ला परसोडा ग्रामपंचायत माध्यमातून आता परसोडा लाईमसटोन लिझ क्षेत्र रद्द करण्याबाबत तिसरी व  अंतिम वेळ ग्रामसभा ठराव मंजूर करून जिल्हाधिकारी ना पाठविण्यात येणार आहे, जर दि. 01/11/2023 ला कोरपना येथे बैठकीत उपोषण कर्ता ची 12 मागणी पुर्ण मंजुर न झाल्यास पुढे  तीव्र चक्का जाम आंदोलन करून तेलंगणा महाराष्ट्र सिमा बेमुदत बंद ठेवण्याचा गंभीर इशारा दोन्ही परसोडा व कोठोडा बु. पेसा ग्रामपंचायत व सर्व स्थानिक लोकांकडून शासन व प्रशासन ला ह्या माध्यमातून कळविण्यात येते आहे, असे अरुण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता ह्यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...