Home / चंद्रपूर - जिल्हा / गोंडपिपरी / *आक्सापूर येथील शेकडो...

चंद्रपूर - जिल्हा    |    गोंडपिपरी

*आक्सापूर येथील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी धरली काँग्रेसची वाट* *आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते पक्षप्रवेश*

*आक्सापूर येथील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी धरली काँग्रेसची वाट*    *आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते पक्षप्रवेश*

*आक्सापूर येथील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी धरली काँग्रेसची वाट*

 

*आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते पक्षप्रवेश*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

गोंडपीपरी :-- आकसापूर येथील आदिवासी समाजातिल नागरिकांनी समाजभवनाची मागणी मागील काही वर्ष्यापूर्वी तत्कालीन भाजपा नेत्याकडे केली होती. १५ वर्ष्याचा कालावधी लोटला मात्र अजूनही आकसापुरात आदिवासी समाजाचे समाजभवन उभे राहिलेच नाही. त्यामुळे संतापलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी शेकडोच्या संख्येने काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते सर्वांना काँग्रेस पक्षाचे दुपट्टे देऊन पक्षप्रवेश देण्यात आला. गोंडपीपरी तालुक्यातील आक्सापुर येथील गोपीनाथ मुंडे सभागृहात पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यात शेकडो भाजपा कार्यकर्त्यानी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भाजपाची सत्ता असूनही मागणी पूर्ण होत नसल्याने आकसापुरातील आदिवासी समाजातील भाजपा कार्यकर्ते संतापले अन आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत महेंद्र कुनघाटकर यांच्या पुढाकाराने आदिवासी समाजाचे 'युवा कार्यकर्ते मयूर सोयाम यांच्या प्रमुख उपस्थितीत राजू शेडमाके, राजू टेकाम, मधुकर आत्राम, नितेश आत्राम, विजय टेकाम, मच्छिंद्र कुडमेथे, हंसराज सोयाम, सुंदराबाई आत्राम, निर्मलाबाई सिडाम, सविता सिडाम, रत्नमाला सोयाम, रंजना वरखडे, वर्षा पेंदोर, मीनाबाई कोडापे, मारोती कुंभरे, शोभा मडावी, मंगरू मडावी, विवेक सिडाम, अजय तलांडे, सुभाष पिपरे, धनराज पिपरे, अनिकेत बुरांडे, सोमनाथ पिपरे, विजय मडावी, परशुराम कुळसंगे, गणेश टेकाम यासह शेकडोंनी भाजपा सोडून कॉंग्रेसची साथ धरली.आमदार सुभाष धोटे यांनी कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेली आदिवासी समाजासाठी समाजभवन बांधण्याचे आश्वसन दिले. या वेळी ग्रामसभेत प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले रोजगार सेवक उमाजी मडावी यांचा आमदार धोटे यांनी सत्कार केला. आदिवासी समाजाचे युवा कार्यकर्ते मयूर सोयाम यांना तालुका उपाध्यक्ष युवक काँग्रेस पदावर नेमणूक करण्यात आली. तर अनिकेत बुरांडे यांचे गाव शाखा युवा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन अनिकेत बुरांडे यांनी केले तर प्रास्ताविक महेंद्र कुंनघाडकर यांनी केले. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र बट्टे, तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, महिला काँग्रेस अध्यक्ष सोनी दिवसे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजू झाडे, संतोष बंडावर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विपीन पेदूलवार, अशोक रेचनकर देविदास सातपुते, सिंनु कंदनुरीवार यासह गोंडपीपरी काँग्रेसचे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

गोंडपिपरीतील बातम्या

*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह ग्रामीण भागात ठिकठिकाणी नागरिकांशी साधला संवाद*

*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह...

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला*

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...