Home / चंद्रपूर - जिल्हा / देवी - देवतांच्या प्रतिमा...

चंद्रपूर - जिल्हा

देवी - देवतांच्या प्रतिमा घडविणाऱ्या मूर्तिकारांचा काँग्रेस तर्फे सत्कार

देवी - देवतांच्या प्रतिमा घडविणाऱ्या मूर्तिकारांचा काँग्रेस तर्फे सत्कार

 

 

घुग्घूस : नुकतेच श्रीगणेश उत्सव, नवरात्री उत्सव उत्साहात संपन्न झाले दरवर्षी हे उत्सव साजरे केले  जातात

 

हे उत्सव श्रीगणेश,माँ दुर्गा,माँ शारदा यांच्या प्रतिमे शिवाय शक्यच नाही या उत्सवाना परिपूर्ण करण्याचा कार्य हे मूर्तिकार बांधव अनेक वर्षांपासून करीत आहेत.

अगदी कमी व निर्धारित वेळेत यांना सुबक अश्या मुर्त्या निर्माण करून द्यायचे असते

त्यामुळे यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते वेळ कमी असल्याने दिवस रात्र एक करावे लागते,भूक तहान विसरून मूर्ती निर्माणाचे कार्य करावे लागते

यांच्या कष्टाची किंमत तर यांना मिळतेच मात्र आपल्या देवी - देवतांना कलेच्या माध्यमाने मूर्ती स्वरूपात घडविणाऱ्या मूर्तिकार बांधवांना उचित असा सन्मान मिळत नाही हा सन्मान त्यांना मिळायलाच पाहिजे याकरिता शहर काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या वतीने मूर्तिकार कुटुंबाचे तसेच धार्मिक उत्सवाच्या काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणाऱ्या कर्तव्यदक्ष,कर्तव्यनिष्ठ पोलीस निरीक्षक आसिफरजा शेख यांचे सत्कार कार्यक्रम घेण्यात दिनांक 27 ऑक्टोबर रोजी घेण्यात आले.

 

वरोरा - भद्रावती विधानसभेचे आमदार प्रतिभाताई धानोरकर,काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष नम्रताताई ठेमस्कर यांच्या हस्ते मूर्तिकार पती - पत्नी यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तर मूर्तिकार भगनिना साडी ही भेट स्वरूपात देण्यात आले

तर पोलीस निरीक्षक आसिफरजा याना शाल श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले याप्रसंगी खालील मूर्तिकार परिवार उपस्थित होते

गणेश वजे,निलेश ठाकरे,प्रीतम वाणी,सुधाकर कपाटे,धनराज खोबरे,सुनील ठाकरे,गणेश वाणी,उमेश वाणी,रमेश खोबरे,दिलीप ठाकरे,विनोद संभलपुरे,प्रकाश संभलपुरे,नानु वाणी व अन्य मूर्तिकार उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश* 14 January, 2025

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश*

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...