Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *सावलहिरा येथे आदिवासी...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*सावलहिरा येथे आदिवासी दशहरा पुजन व ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा*

*सावलहिरा येथे आदिवासी दशहरा पुजन व ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा*

*सावलहिरा येथे आदिवासी दशहरा पुजन व ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-कोरपना तालुक्यातील घाटराई माथा डोंगराच्या पायथ्याशी वसलेले सावलहिरा या छोट्याशा आदिवासी गावात मोठ्या उत्साहात रॅली काढून आदिवासी दशहरा पुजन व ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना,जिल्हा उपाध्यक्ष तथा संजयगांधी निराधार योजना अध्यक्ष प्रमुख पाहुणे श्री पुजांराम पा कोवे आदिवासी नेते,श्री उमेश पेंदोर सरपंच,श्री वसंतराव बहिरे भाजपा नेते,श्री संतोष पा जोगी उपसरपंच,श्री शत्रूघ्न कोवे ग्रा पं सदस्य,श्री सुनिल गेडाम ग्रा पं सदस्य,सौ यशोदाबाई चाहाकाटे ग्रा पं सदस्या,सौ रत्नमाला पेंदोर ग्रा पं सदस्या,सौ अर्चनाताई बहरे ग्रा पं सदस्या,श्री रामदास ठाकरे तंटामुक्त अध्यक्ष,श्री सुधाकर बहिरे,श्री लक्ष्मन पेंदोर,श्री विनोद नागोसे पो पाटील,श्री सुधाकर कोवे,श्री देविदास मालेकर,श्री मारोती गेडाम,श्री अर्जुन तोडाने,श्री मानकु मडावी,श्री गीरीधर आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते श्री नारायण हिवरकर तालुका अध्यक्ष यांनी आदिवासी दशहरा निमित्त प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण केले व जय सेवाचा नारा दिला व सर्वांना दशहर्याच्या शुभेच्छा दिल्या तसेच इतर मान्यवरांनी प्रतिमेचे पूजन केले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला गावातील नागरिक,महिला,पुरुष व नवयुवक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन श्री पुंजाराम पा कोवे यांनी केले तर आभार संतोष जोगी यांनी मानले

ताज्या बातम्या

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम. 20 September, 2024

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम.

वणी : या वर्षी नवरात्र महोत्सवात वणी येथे प्रसिद्ध नवशक्ती दुर्गा माता मंदिर आंबेडकर चौक वणी येथील समितीने महाराष्ट्रातील...

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...