Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *परसोडा चुनखड्डी अन्नत्याग...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*परसोडा चुनखड्डी अन्नत्याग आंदोलन . प्रकृती बिघडली प्रशासनाचे दुर्लक्ष* *आंदोलन चिघडणार उपविभागीय अधिकार्‍याचे सुचना तोडगा निघेपर्यंत काम बंद*

*परसोडा चुनखड्डी अन्नत्याग आंदोलन . प्रकृती बिघडली प्रशासनाचे दुर्लक्ष*    *आंदोलन चिघडणार उपविभागीय अधिकार्‍याचे सुचना तोडगा निघेपर्यंत काम बंद*

*परसोडा चुनखड्डी अन्नत्याग आंदोलन . प्रकृती बिघडली प्रशासनाचे दुर्लक्ष*

 

*आंदोलन चिघडणार उपविभागीय अधिकार्‍याचे सुचना तोडगा निघेपर्यंत काम बंद*  

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

 कोरपना:-तालुक्यातील परसोडा येथील आरसीसीपीएल सिमेंट कंपनीच्या चुनखडी उत्खनना खदानीचा वादचिघळला असून नेहमीचं काटकर यांनी आंदोलनाचा तेरावा दिवस उजाडला आहे मात्र प्रशासनाकडून व सिमेंट कंपनीकडून सकारात्मक भूमिका घेत नसल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण होत आहे याबाबत जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्या स्तरावर प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या व सिमेंट कंपनीच्या दोन तीनदा सभा झाल्या मात्र यावर कोणत्याही तोडगा निघाला नाही गावालगत असलेल्या रस्त्याचे डांबरीकरण गाळण झाल्यानेमोठमोठे खड्डे पडलेले आहे आरसीपीएल कंपनीने प्रथम दलालाच्या माध्यमातून जमीन खरेदीचा सपाटा सुरू केला होता पंधरा ते वीस शेतकऱ्यांनी जमिनीचे इसार पत्र करून जमिनी मातीमोल भावाने पाच ते दहा लाख रुपये या दरात दलाल आणि आपल्या घशात पाडण्याचा प्रयत्न केला व याबाबतचे विसर पत्र देखील करण्यात आले मात्र शेतकऱ्यांनी या जमिनीत येणाऱ्या नकार दिला असून आम्ही या भावात जमिनी देणार नाही अशी भूमिका घेतली आहे कंपनी व्यवस्थापन गोरगरिबावर अन्याय करून श्रीमंत लोकांच्या जमिनी 35 लाख रुपये दराने खरेदी करून रजिस्टर केल्या व राज्यस्तरी करत असताना सतरा . लाख 50000 रुपयेघराणे रजिस्ट्री करून शासनाचा महसूल बुडविला मात्र कंपनीची दुटप्पी भूमिका ही शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागली असून खरेदी भाव मध्ये भेदभाव करणे व आदिवासी कुटुंबाचा छळ करण्याचा प्रकार आहे या गावातील शेतजमिनी तोडगा काढून योग्य दरामध्ये खरेदी करावे प्रकल्प बाधित कुटुंबाला नोकरीची हमी द्यावी त्याचबरोबर या परिसरातील परिसरातील गावापासून वेगळा रस्ता कंपनीने निर्माण करावा इत्यादी मागणी घेऊन आंदोलन सुरू आहे येत्या 21 31 तारखेला राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज जी आहेर यांनी या प्रश्नाला घेऊन विभागीय आयुक्त स्तरावर केंद्रीय खनि कर्म विभाग महसूल विभाग पर्यावरण विभाग व प्रकल्प बाधित शेतकऱ्यांची तसेच कंपनी व्यवस्थापनाची सुनावणी आयोजित केली आहे येत्या 31 तारखेला पावसाळा ग्रामपंचायत ग्रामसभेचे आयोजन करून आम्ही जमिनी देण्यास तयार नाही व पेसा क्षेत्रातील तसेच चंद्रपूर जिल्हा हा प्रदूषित जिल्हा म्हणून जगाच्या पातळीवर प्रसिद्ध झालेला आहे यामुळे जल जंगल जमीन व मानव जीवन धोक्यात आल्यामुळे आम्हाला चुनखडी करिता जमिनी द्यायच्या नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सहसचिव अभी दली यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन गावकऱ्यांची चर्चा केली. गावकरी आपल्या मागणीवर ठाम असून उपविभागीय अधिकारी मोरे तहसीलदार वाटकर व पोलीस अधिकारी यांनी आज उपोषण मंडपाला भेट देऊन समाज घालण्याचा प्रयत्न केला व आपल्या एक ते बारा मागण्याबद्दल शासन स्तरावर अहवाल पाठवण्यात येईल असे सांगितले मात्र गावकरी व उपोषण करते हे आंदोलनावर ठाम असून 31 तारखेची जन सुनावणी व 31 तारखेच्या ग्रामसभेनंतरच चर्चा करण्यात येईल अशी भूमिका घेतली. गावकऱ्यांची तीव्रता लक्षात घेता आंदोलन तीव्र करून या ठिकाणी खोदकाम होऊ देणार नाही अशी भूमिका सकाराम तलांडे विलास काटकर कौस्तुभ मानकर भारत भाडे विस्तारी गोणलवार व विके यांनी दिली आहे आरोग्य विभागाचे मेडिकल अधिकारी व त्यांची समूह उपोषणकर्त्याची तपासणी व उपचार करीत आहे ग्रामपंचायतच्या सरपंचांनी याबाबत कठोर भूमिका घेतली असून हा प्रकल्प इथे नकोच हे ग्रामसभेतून आम्ही सिद्ध करू असा दावा केला आहे

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...