Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / महिलांच्या न्याय हक्कासाठी...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

महिलांच्या न्याय हक्कासाठी शेवटच्या श्वासा पर्यंत लढा देईन : आ. प्रतिभाताई धानोरकर

महिलांच्या न्याय हक्कासाठी शेवटच्या श्वासा पर्यंत लढा देईन : आ. प्रतिभाताई धानोरकर

घुग्घूस महोत्सव गरबा व दांडिया कार्यक्रम

 

 

 

 

घुग्घूस : संजीवनी बहुउद्देशिय संस्था तथा राजुरेड्डी मित्र परिवाराच्या वतीने दिनांक 27 ऑक्टोबर रोजी तुकडोजी नगर गाडगेबाबा मंदिर परिसरात भव्य गरबा व दांडीया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष वरोरा भद्रावती विधानसभेचे आमदार प्रतिभाताई धानोरकर तर उदघाटक महिला काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर या होत्या काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या वतीने आमदार धानोरकर, जिल्हाध्यक्ष ठेमस्कर यांचे मानचिन्ह व पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला

 

आपल्या अध्यक्षीय संभाषणात धानोरकर यांनी महिलांना सक्रियपणे राजकारणात येण्याचे आवाहन केले तसेच महिलांवरील होणारे अत्याचार शोषणाची माहिती देण्याची विनंती केली व महिलांच्या न्याय हक्कासाठी शेवटच्या श्वासा पर्यंत लढा देऊ अशी ग्वाही दिली.

 

माऊली माता मंदिर ग्रुप साईनगर,

उत्सवी ग्रुप बहिरम बाबा नगर,ए.एस.के ग्रुप सुभाष नगर, योगा ग्रुप गांधीनगर,तुकडोजी नगर महिला ग्रुप,रामनगर महिला ग्रुप व मोठ्या संख्येने महिलांनी कार्यक्रमात भाग घेतला कार्यक्रमात सहभागी स्पर्धकांना टिफिन बॉक्स भेट स्वरूपात देण्यात आले,

 

कार्यक्रमात प्रमुख अतिथी ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, मुन्ना लोहानी,तिरुपती महाकाली,सुधाकर बांदूरकर,अलीम शेख,स्टीव्हन गुंडेटी,सुरज कन्नूर युवक काँग्रेस महासचिव,पिन्टू मंडल,देविदास चिलका,सुरेश खडसे,कल्याण सोदारी जिल्हा उपाध्यक्ष एस.सी.सेल, राजकुमार वर्मा,तालुकाध्यक्ष एस.सी.सेल,मोसीम शेख,शोभा ताई ठाकरे माजी सभापती कृ.उ.बा.स,संगिता बोबडे महिला शहर अध्यक्ष, दिप्ती सोनटक्के एस.सी.सेल महिला अध्यक्ष,यास्मिन सैय्यद जिल्हा उपाध्यक्ष,पदमा त्रिवेणी जिल्हा महासचिव,दुर्गा पाटील जिल्हा सचिव,पुष्पां नक्षीने जिल्हा महासचिव,संध्या मंडल,सरस्वती कोवे,पवन नागपूरे,रंगय्या पुरेल्ली,अनिरुद्ध आवळे,पवन नागपुरे,नक्षीने गुरुजी, उपस्थित होते

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सैय्यद अनवर यांनी केले तर सूत्र संचालन साहिल सैय्यद, देव भंडारी यांनी केले

नृत्य प्रशिक्षक रोशन आवळे,सहाय्यक प्रशिक्षक अरुण पेरका,कुणाल गेडाम,शिवा हे होते

 

कार्यक्रमाच्या यशस्विते करिता रोशन दंतलवार सोशल मीडिया अध्यक्ष,विशाल मादर,युवा नेते अनुप भंडारी,आकाश चिलका एन.एस.यु.आय अध्यक्ष,रोहित डाकूर,सुनिल पाटील, सचिन नागपुरे,अरविंद चहांदे,इरशाद कुरेशी,सोमेश रंगारी,बालकिशन कुळसंगे,दिपक कांबळे,दिपक पेंदोर,विजय माटला,  कपील गोगला,जाफर शेख,बल्ली भाई,कुमार रुद्रारप, अमित सावरकर,अंकुश सपाटे,संजय कोवे,रंजित राखुंडे आदीने अथक परीश्रम शेवट  पर्यंत केले.

ताज्या बातम्या

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान. 24 November, 2024

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.

वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...