Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *सावली तालुका काँग्रेस...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे राबवीत असलेल्या मोदी आवास घरकुल योजना लाभार्थी प्रतिज्ञापत्र मोफत प्रिंट मारणी उपक्रमाला ओबीसी बांधवांचा उत्स्पुर्त प्रतिसाद* *हे स्तुत्य उपक्रम राबिविल्याबद्द्ल ओबीसी बांधवानी मानले विरोधी पक्षनेते मा.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांचे आभार*

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे राबवीत असलेल्या  मोदी आवास घरकुल योजना लाभार्थी प्रतिज्ञापत्र मोफत प्रिंट मारणी उपक्रमाला ओबीसी बांधवांचा उत्स्पुर्त प्रतिसाद*    *हे स्तुत्य उपक्रम राबिविल्याबद्द्ल ओबीसी बांधवानी मानले विरोधी पक्षनेते मा.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांचे आभार*

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे राबवीत असलेल्या  मोदी आवास घरकुल योजना लाभार्थी प्रतिज्ञापत्र मोफत प्रिंट मारणी उपक्रमाला ओबीसी बांधवांचा उत्स्पुर्त प्रतिसाद*

 

*हे स्तुत्य उपक्रम राबिविल्याबद्द्ल ओबीसी बांधवानी मानले विरोधी पक्षनेते मा.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांचे आभार*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:-दिनांक२५ ऑक्टो.२०२३नुकतेच ओबीसी बांधवाना मोदी आवास घरकुल योजने अंतर्गत घरकुल मिळणार असून त्या करिता शासनाने ज्या ओबीसी बांधवाना घरकुल मंजूर होने आहे अश्या कडून विविध प्रमाणपत्र मागवीत आहे.राज्याचे विरोधी पक्षनेते,माजी मंत्री व विद्यमान आमदार मा.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या या लोकहितार्थ सूचनेनुसार, वाढती महागाई लक्ष्यात घेता शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मोदी आवास घरकुल योजना लाभार्थी प्रतिज्ञापत्र लिहून घेण्याचे १००ते १५० रुपये आकारणी करतात, आज परिस्थितीनुसार लोकांकडे वेळेप्रसंगी १०० सुद्धा राहत नाही त्यांना या आर्थिक अडचणीचा सामाना पडू नये या करता मोफत प्रिंट मारून देण्याची योजना दिनांक २२/१०/२०२३ पासून आता पर्यंत जवळपास सावली तालुक्यातील १००० ते १२००च्या वर ओबीसी बांधवानी मा.आमदार.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांचे जनसंपर्क कार्यालय सावली येथे जाऊन या योजनेचा लाभ घेतला आहे.सदर मोदी आवास घरकुल योजना लाभार्थी प्रतिज्ञापत्र मोफत प्रिंट मारणी उपक्रमाला ओबीसी बांधवांचा उत्स्पुर्त प्रतिसाद मिळत असून हे उपक्रम राबविल्या बद्दल राज्याचे विरोधी पक्षनेते,माजी मंत्री व विद्यमान आमदार मा.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांचा जनसेवा हिच ईश्वर सेवा या व्रताचे स्वागत करीत ओबीसी बांधवानी त्यांचे आभार मानले असून, जास्तीत जास्त ओबीसी बांधवानी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

सावलीतील बातम्या

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश*

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...