Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *मातोश्री येथे झालेल्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*मातोश्री येथे झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ता बैठकीमध्ये उद्धव साहेबांना उद्धव ठाकरे यांची तैल प्रतिमा भेट देताना कोरपणा तालुका प्रमुख डॉ. प्रकाश खनके*

*मातोश्री येथे झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ता बैठकीमध्ये उद्धव साहेबांना उद्धव ठाकरे यांची तैल प्रतिमा भेट देताना कोरपणा तालुका प्रमुख डॉ. प्रकाश खनके*

*मातोश्री येथे झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ता बैठकीमध्ये उद्धव साहेबांना उद्धव ठाकरे यांची तैल प्रतिमा भेट देताना कोरपणा तालुका प्रमुख डॉ. प्रकाश खनके*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची मुंबई येथे चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका प्रतिनिधी शहर प्रतिनिधी ते चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी पर्यंत सर्वच पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली त्या बैठकीमध्ये कोरपणा तालुक्यातून तालुकाप्रमुख डॉक्टर प्रकाश ख नके यांनी या बैठकीत उपस्थिती दर्शविले विशेष चंद्रपूर जिल्हा आदिवासी दुर्गम जिल्हा असून या जिल्ह्यात बांबू पासून बनवलेल्या अनेक वस्तू विक्री मोठ्या प्रमाणात होत असतात चंद्रपूर जिल्ह्यातून महाराष्ट्रामध्ये बांबूपासून बनलेल्या वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात होत असून शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिमा बनवून प्रकाश खनके यांनी त्या बैठकीत उद्धव साहेबांना प्रतिमा बांबू पासून बनवलेली सप्रेम भेट दिली या वेळी उद्धव साहेब चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुका प्रमुखांचे कौतुक केले एवढेच नव्हे तर बांबू पासून प्रतिमा बनवणाऱ्या व्यक्तींचा नंबर घेऊन दूरध्वनीद्वारे त्या व्यक्तीसोबत उद्धव साहेबांनी संभाषण केलेत व त्या कारागिराचे सुद्धा अभिनंदन केले,आपल्या तालुक्यात शिवसेना वाढवावे जेणेकरून येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा आपल्या निवडून येतील याकरिता राजुरा विधानसभेमध्ये सभा घेऊन येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना विधानसभा लोकसभेमध्ये उमेदवार जास्तीत जास्त कसे  जिंकता येतील या उदातीतूने प्रत्येक कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आव्हान या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी केलेत राजुरा शहरांमध्ये सभा लावून येण्याचं अभिवचन खनके यांना उद्धव साहेबांनी दिले. कोरपना शहराध्यक्ष मोबिन बेग आदी कार्यकर्ते उपस्थित होते कोरपणा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा त्यांनी विशेष या कार्यकर्ता बैठकीत उल्लेख केला या झालेल्या बैठकीमध्ये मोठ्या संख्येने चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...