Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *अटल आहार योजना कोट्यवधीचा...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*अटल आहार योजना कोट्यवधीचा निधि फस्त करूण चन्द्रपूर जिल्हयातील कोटयवधीचे देयके हजारावर* *पुढील महिण्यापासून अटल आहार योजना बंद होण्याच्या मार्गावर*

*अटल आहार योजना कोट्यवधीचा निधि फस्त करूण चन्द्रपूर जिल्हयातील कोटयवधीचे देयके हजारावर*  *पुढील महिण्यापासून अटल आहार योजना बंद होण्याच्या मार्गावर*

*अटल आहार योजना कोट्यवधीचा निधि फस्त करूण चन्द्रपूर जिल्हयातील कोटयवधीचे देयके हजारावर*

*पुढील महिण्यापासून अटल आहार योजना बंद होण्याच्या मार्गावर*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

                              चंद्रपूर:-राज्यातील कामगार विभागाच्या इमारत व बांधकाम मंडळाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या 27 जिल्ह्यातील अटल आहार कामगार योजना मध्ये सुरू असलेला कोट्यावधीचा भ्रष्टाचार चंद्रपूर येथे पत्रकार परिषद घेऊन उघड पाडण्यात आले होतेयामध्ये हजारो कोटी रुपये राज्यातील तीन कंपन्यांनी कामगाराच्या नावावर लाटले विधानसभेत पावसाळी अधिवेशनात आमदारा कडून हा प्रश्न उपस्थित होताच राज्यभर खळबळ माजली कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी कामगार आयुक्त यांची विभागवार चौकशी समिती गठीत केली चोकशी कासवगतीने सुरू असले तर हा अटल आहार महाघोटाळा असल्याने इमारत बांधकाम विभागाने ई निविदा प्रकिया ते बोगस नोंदणी बोगस कोट्यावधी चे देयके वाटून मे गुणीना कमर्शियल प्रा ली मे इंडो अलाईड प्रो फुटस प्रा ली मे पारसमल पगारिया अँड कंपनी जेस्ट किचन यांना मालामाल करीत कामगार विभागाने आपली झोळी भरूण घेत कामगाराच्या नावावर कामगाराच्या ताळु वरील लोणी वर हात मारला मात्र राष्ट्रवादी कॉग्रेसचे आबिद अली यांनी कामगार आयुक्त सचिव पोलीस महासंचालक व राज्यातील अनेक जिल्हाधिकारी यांना निवेदन मे २०२३ मध्ये देऊन कामगार विभागाचा गैरव्यवहार चव्ह्याटयवर आणला या मध्ये गेख्यवहार उघड होत असून वर्धा चन्द्रपूर नागपूर सोलापूर पुणे विभागात अनेक गैरप्रकार झाल्याचे चौकशी समिती हे पाप उघड करणार की परदा पाडणार याबाबत शंका व ज्या विभागाने भष्ट्राचाराचा कळस गाठला ते आयुक्त काय चौकशी करणार सरकारने विषेश चौकशी साठी पथक नेमून कार्यवाही गरजेची आहे शासन लोक व कामगार कल्याणकारी योजनाना प्राधान्य न देता सन २० २१ ते २३ या कालावधीत कोट्यवधी निधिचा भष्ट्राचार करूण कामगाराची फसवणूक केली चन्द्रपूर जिल्हयात १२ हजार कामगाराची नोंद असताना जुलै पर्यंत ६० हजार थाळी रेकार्डवर बोगस कामगार दाखवून महीण्याकाठी कोट्यवधी निधि लाटला हाच प्रकार राज्यातील अनेक जिल्हयात घडला कामगार किट वाटप व १० हजार रोख कामगाराच्या पदरात पडलेच नाही रक्कम बॅक खात्यावर जमा झाला नाही हे अनुदान गेले कुठे भोजन थाळी चन्द्रपूर जिल्हयात ६० हजारांवर असताना आगष्ट सप्टेबर मध्ये हा आकडा २००० आला कसा  बाकी कामगार गेले कुठे वाढत्या तक्रारी व योजनेचा गोंधळ लक्षात घेता नोव्हंबर पासून योजना बंद करण्याची तयारी शासनाने केली असली तरी अटल आहार योजनेत झाले भष्ट्राचार व हिवाळी अधिवेशन लक्षात घेऊन शासन वादळ शमविण्याचा प्रयत्न असला तरी कठोर चौकशी करूण दोषीवर कार्यवाही करणे आवश्यक असून राष्ट्रवादी कॉग्रेसचे सहसचिव आबिद अली यांनी चन्द्रपूर पोलीसात तक्रार दाखल करूण भष्टाचाराची गंभीरता व कामगाराची फसवणूक करणाऱ्यावर कार्यवाही ची मागणी केल्याने कामगार विभागात खळबळ माजली आहे

ताज्या बातम्या

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले* 05 February, 2025

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_ 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* 04 February, 2025

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर*

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास. 04 February, 2025

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास.

वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...