Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *राष्ट्रीय महामार्ग...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*राष्ट्रीय महामार्ग बांधकाम उत्खनन नियमाचा फज्जा प्रशासनाची चुप्पी*

*राष्ट्रीय महामार्ग बांधकाम उत्खनन नियमाचा फज्जा     प्रशासनाची चुप्पी*

*राष्ट्रीय महामार्ग बांधकाम उत्खनन नियमाचा फज्जा     प्रशासनाची चुप्पी*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी              

   कोरपना:-राजुरा गोविन्दपूर राष्ट्रीय महामार्ग कामाचा झोल शासकीय धोरण व उत्खनन नियमाचा फज्जा उडवित रस्ते विकास कामासाठी राजुरा कोरपना तालुक्यातील     नाले तलाव खोदकाम नावापुरती मान्यता घेऊन त्यापेक्षा ही अधिक पट गौण खनिज मुरुम रेती दगड उत्खनन करीत मान्यतेपेक्षाही अधिक उत्खनन करूण कंत्राटदार कंपनी GRIL शासनाच्या महसुलाला चुना लावित असताना प्रशासनाच्या भुमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे सर्रास कंपनी नियम पामदडी तुडवित उत्खनन व परिवहन वाहतुक नियम चा धुवा उडवित रस्त्याने जडवाहतुक उघड्यावर सुरु असून वाटसरूना धुळाच्या कणाचा त्रास होत आहे यापूर्वी पकडीगुड्म सांडवा उत्खनन घोटाळा व त्या नंतर विना परवानगीने कारगाव बु येथिल गार्ज नाल्यातून सव्हे    ७ / १ व ७/ २ लगतच्या नाल्यावर हजारो परिणाम ब्रास उत्खनन केले याबाबत तहसिलदार व तलाठी आदेशाची मागणी करताच कंपनीने आपला ताफा त्या ठिकाणावरून रात्रौ १० वाजता ११ हायवा व पोकलेन मशीन पळवली मग कायदयाशिर व परवानगी असताना वाहन का पळविले या भागातील अनेक रत्याची वाट लाऊन डांबरीकरणाची गाळण झाली व रस्ता वाहतुकीस अपघात व अळ्थळा ठरत आहे या भागात अधिकृत तलाव नसताना महसुल जागेवर हेटी येथे तलाव दाखऊन हजारो ब्रास. मुरुम उत्खनन झाले जिल्हाधीकारी याचे आदेशाची पायमल्ली करत घटना स्थळ उत्खनन पंचनामा सिमांकन झाले नाही जलसंधारण अधिकारी उपस्थीत नसताना निवड मंडल अधिकार्‍याचे स्वाक्षरी दाखवून बोगस पंचनामा अहवाल दिला मान्यता ऐवढे उत्खनन देवघाट मध्ये झाले त्याचा अहवाल दिला देवघाट ची सिमा १ कि मी असताना १४ कि मी मध्ये उत्खनन कसे ऐवढेच नव्हे तर कुसळ येथिल गावालगत ग्रामसभा पेसा अतर्गत असताना नाहरकत न घेता अविरत उत्खनन सुरु आहे प्राधिकरणाच्या अहवालानुसार त्या नाल्यावर ५३००० हजार ब्रास उत्खनन संप्टेबर पंयंत झाले मग वाढीव परवानगी व महसुल गौण शुल्क न भरता  कुसळ कारगाव धानोली भागात उत्खनन कोनाच्या आर्शिवादाने सुरु आहे गेल्या ८ दिवसापासून उत्खनन करीत वनसडी ते कोरपना पर्यंत दगळ वाळूचे आच्छादन रस्त्यावर सुरु आहे तर रुपापेठ येथिल नाल्यावरुन उत्खनन विना परवानगी सुरु असताना गाव कऱ्यानी परवानगी दाखवा म्हणताच तेथून वाहन हलविण्यात आले या भागात अनेक ठिकाणी शासन धोरणाला तिलांजली देत नाले व खाली जागा दिसेल तिथे उत्खनन करुण कंपनी प्रशासन व नागरीकाची दिशाभुल करीत आहे तहसिल विभागाला वाहतूक व उत्खनन अहवाल दिला जात नसल्याचे माहीती अधिकारात उघड झाले खिर्डी कम्प मुळे पर्यावरण व प्रदूषणाचा ध्वनी प्रदूषणाचा फटका गावकर्याना सहन करावा लागत आहे जिल्हा खनिकर्म विभागा कडे तक्रारी दिल्या मात्र हा विभाग दुर्लक्ष करीत असल्याने जनकल्याणाच्या उपयोगात येणारा गौण खनिज शुल्क चोरी तर    जानार नाही ना या बाबत राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेश सहसचिव आबीद अली यांनी उत्खनन प्रकरणाची चौकशी व महसुल शुल्क प्रत्यक्षात रस्ते कामाच्या मुल्याकन मोजमाप नुसार करण्याची मागणी खनिकर्म मंत्री व महसुल मंत्री यांचे कडे केली आहे

ताज्या बातम्या

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम. 20 September, 2024

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम.

वणी : या वर्षी नवरात्र महोत्सवात वणी येथे प्रसिद्ध नवशक्ती दुर्गा माता मंदिर आंबेडकर चौक वणी येथील समितीने महाराष्ट्रातील...

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...