Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *आशा वर्कर व गट प्रवर्तक...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*आशा वर्कर व गट प्रवर्तक महिलांचे तहसील कार्यालय कोरपना येथे ठिय्या आंदोलनाला* *आशा वर्कर व गट प्रवर्तक महिलांच्या ठिय्या आंदोलनाला भेट दिली व मा ना सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून समस्या मार्गी लाऊ श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांची ग्वाही*

*आशा वर्कर व गट प्रवर्तक महिलांचे तहसील कार्यालय कोरपना येथे ठिय्या आंदोलनाला*    *आशा वर्कर व गट प्रवर्तक महिलांच्या ठिय्या आंदोलनाला भेट दिली व मा ना सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून समस्या मार्गी लाऊ श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांची ग्वाही*

*आशा वर्कर व गट प्रवर्तक महिलांचे तहसील कार्यालय कोरपना येथे ठिय्या आंदोलनाला*

 

आशा वर्कर व गट प्रवर्तक महिलांच्या ठिय्या आंदोलनाला भेट दिली व मा ना सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून समस्या मार्गी लाऊ श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांची ग्वाही

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-कोरपना तालुक्यातील आशा वर्कर व गट प्रवर्तक महिलांचे तहसील कार्यालय कोरपना येथे आपल्या विविध मागण्यासह ठिय्या आंदोलन सुरू असुन या आंदोलनाला श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांनी भेट दिली आशा वर्कर यांनी आपल्या समस्या मांडल्या आँनलाईन कामे बंद करा,किमान वेतन लागू करा,आशा सुपर वायर यांना कंट्रक्ट्री कर्मचारी प्रमाणे समाविष्ट करा,कोरोना काळातील बोनस द्या,प्रस्तुती काळात भर पगारी रजा मंजूर करा अशा विविध मागण्या सांगितल्या मागण्या ऐकुण घेऊन या मागण्या मा ना श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार वन,मत्स्य व्यवसाय,सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री तथा चंद्रपूर,वर्धा जिल्हा पालकमंत्री यांचे माध्यमातून सरकार दरबारी मांडु व या मागण्या सोडविण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करु असे आश्वासन दिले या आंदोलनात सौ फरजाना शेख,सौ सुरेखा मुक्के,सौ जोत्स्ना पंदरे,सौ पौर्णिमा निरंजने,सौ लक्ष्मीबाई कुळमिथे,सौ सखुबाई खोके,सौ सविता निखाळे,सौ सुहासिनी उपरे,सौ ललिताबाई गोंडे,सौ शकुंतला पोयांम आदी आशा वर्कर मोठ्या संख्येने उपस्थित होते

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...