Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *बेमुदत अन्नत्याग आमरण...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषणाला अकरावे दिवस, उपोषण कर्ता ची तब्येत गंभीर* *पालकमंत्री व जिल्हा प्रशासन चे दुर्लक्ष*

*बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषणाला अकरावे दिवस, उपोषण कर्ता ची तब्येत गंभीर*    *पालकमंत्री व जिल्हा प्रशासन चे दुर्लक्ष*

*बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषणाला अकरावे दिवस, उपोषण कर्ता ची तब्येत गंभीर*

 

*पालकमंत्री व जिल्हा प्रशासन चे दुर्लक्ष*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-श्री नेमीचंद विश्वनाथ काटकर ह्यांच परसोडा फाटा तेलंगणा- महाराष्ट्र सिमा, तालुका कोरपना, जिल्हा चंद्रपूर येथे, बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषणाला आज दि.26/10/2023 ला अकरावे दिवस असुन, जिल्हा प्रशासन अधिकारीनां, उपोषण स्थळी भेट देण्यासाठी वेळ मिळाला नाही. उपोषण कर्ता ची तब्येत गंभीर स्थिती मध्ये असताना पालकमंत्री, स्थानिक प्रशासन व जिल्हा प्रशासन कोणत्याही प्रकारची गंभीर दखल घेताना दिसत नाहीत, पंचायत समिती BDO व इतर अधिकारी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषण कर्ता ची तब्येत विचारणा केली आहे. उपोषण कर्ता ची तब्येत खालावली असताना शासन व प्रशासन अधिकारी ना जाग आली नाही. उपविभागीय अधिकारी राजूरा, ह्यांना कंपनी हितासाठी तातडीची बैठक घेण्यासाठी वेळ मिळतो परंतु जि व्यक्ती मागिल अकरा दिवसांपासून बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण करत आहे, त्यांना भेटण्यासाठी ह्या अधिकारी ला वेळ नाही असे दिसते. जगाचा पोशिंदा बळीराजा आपलं व प्रकल्प ग्रस्त शेतकरी बांधवांना, ग्रामपंचायत ना  न्याय हक्क मिळवून देण्यासाठी उपोषण करत आहे, हे  अधिकारी कंपनी हिताचे विचार करताना दिसत आहेत. शासन व प्रशासन अधिकारी ला भविष्यात, सिमेंट पाहिजे कि शेतकरी ने पिकलेले धान्य पाहिजे ,हे ठरवावे, उपोषण कर्ता ची ढासळते तब्येत पाहून स्थानिक लोकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळताना दिसत आहेत. तरी शासन व प्रशासन ने ह्या उपोषण ची तातडीने दखल घेऊन उपोषण कर्ता ची मागणी पुर्ण करण्यासाठी, उपोषण स्थळी भेट द्यावी. अन्यथा स्थानिक लोकांना तीव्र व आक्रमक होईपर्यंत शासन व प्रशासन अधिकारीने वाट पाहु नये असं अरूण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता ह्यांनी ह्या माध्यमातून इशारा देऊन मत व्यक्त केले  आहे.

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...