Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *पिपरी येथे धम्मचक्र...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*पिपरी येथे धम्मचक्र परिवर्तन दिन थाटामाटात साजरा*

*पिपरी येथे धम्मचक्र परिवर्तन दिन थाटामाटात साजरा*

*पिपरी येथे धम्मचक्र परिवर्तन दिन थाटामाटात साजरा*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना: कोरपणा तालुक्यातील पिपरी येथे धम्मचक्र परिवर्तन दिन बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती पिपरी येथे आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाला समस्त गावकरी व बौद्ध समाजातील  उपासक आणि उपासिका. यांनी परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हा अर्पण करून वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमात डीजेच्या तालात समस्त गावकरी  नाचून आणि गायन बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा करून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला कार्यक्रमात उपस्थित , गावच्या पोलीस पाटील  .सौ. रेखाताई तिखट. कोरपणा पोलीस स्टेशनचे सहकारी. श्री बिभीषण खडके. पोलीस कॉन्स्टेबल .व श्री राकेश ढवळे .तसेच माजी सरपंच दिनेश झाडे .शुभम चांदेकर. मानव झाडे .अमोल चांदेकर अतुल झाडे .सतीश रामटेके विजय चांदेकर. अक्षय चांदेकर प्रशांत चांदेकर निखिल तिखट. सुनील तिखट. नसीम शेख. ऋषी नवले. प्रणय तिखट. वैभव आशुटकर .विजय उपरे भास्कर उपरे रोहित झाडे मंगला चांदेकर रेशमा झाडे प्रतिमा उपरे आचल झाडे रेखा मालकडे आकाश मालखडे प्रतिमा उपरे अमोल चांदेकर प्रियंका चांदेकर प्रिया चांदेकर शोभाबाई ईचकलवार तसेच पिपरीचे ग्रामपंचायत सदस्य सागर झाडे. तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक व समस्त गावकरी उपस्थित होते

ताज्या बातम्या

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम. 20 September, 2024

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम.

वणी : या वर्षी नवरात्र महोत्सवात वणी येथे प्रसिद्ध नवशक्ती दुर्गा माता मंदिर आंबेडकर चौक वणी येथील समितीने महाराष्ट्रातील...

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...