संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस :- येथील सकाळी आदिवासी बांधवांच्या विरोधानंतरही संध्याकाळी उशीरा घुग्घुस शहरात बहादे प्लाट येथे दरवर्षी प्रमाणे रावण दहन करण्यात आले असून आदिवासी बांधव चांगलेच आक्रमक झाले आहेत.मंगळवारी सकाळी बहादे प्लॉट येथे आदिवासी महिलांनी रावण दहनाला विरोध करत ठिया आंदोलन केला होता ताब्यात घेतलेल्या सगळया लोकांना जेवण पाण्याची सोय सुविधा थाण्तमयाकडुन होती त्यानंतर घुग्घुस पोलिसांनी महिलांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले.शासन प्रशासन तसेच स्यानिय लोकाकडुन रावण दहन करू नका अशी मागणी अदीवासी महिलांनी केली मात्र त्यांच्या मागणीला झुगारून मंगळवारी रात्री उशीरा रावण दहन करण्यात आले.
आता मात्र आदिवासी बांधव चांगलेच आक्रमक झाले.दरम्यान रात्री उशिरा महिलांना पोलिसांनी सोडल्यानंतर पोलीस ठण्यापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा पर्यंत पायदळ मोर्चा,नारेबाजी काढून रावण दहन करणाऱ्यांचा निषेध व्यक्त केला.दरम्यान आदिवासी महिला चांगलेच आक्रमक झालेले दिसून आले
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...