Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *धोपटाळ्यात ३ कोटी ६०...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*धोपटाळ्यात ३ कोटी ६० लक्षाच्या विकासकामांला सुरुवात : आ. सुभाष धोटेंच्या हस्ते भूमिपूजन.* *नवीन पाणी पुरवठा व जलशुद्धीकरण आणि अंगणवाडी बांधकामाला दुरुस्तीचा समावेश.*

*धोपटाळ्यात ३ कोटी ६० लक्षाच्या विकासकामांला सुरुवात : आ. सुभाष धोटेंच्या हस्ते भूमिपूजन.*    *नवीन पाणी पुरवठा व जलशुद्धीकरण आणि अंगणवाडी बांधकामाला दुरुस्तीचा समावेश.*

*धोपटाळ्यात ३ कोटी ६० लक्षाच्या विकासकामांला सुरुवात : आ. सुभाष धोटेंच्या हस्ते भूमिपूजन.*

 

*नवीन पाणी पुरवठा व जलशुद्धीकरण आणि अंगणवाडी बांधकामाला दुरुस्तीचा समावेश.*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

अ भाराजुरा:-राजुरा तालुक्यातील मौजा धोपटाळा येथे जिल्हा परिषद अंतर्गत मंजुर ३ कोटी ५० लक्ष रुपये निधी च्या नवीन पाणीपुरवठा व जलशुद्धीकरण आणि १० लक्ष रुपये मंजूर निधी च्या अंगणवाडी दुरुस्ती बांधकामाचे भूमिपूजन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी धोपटाळा ग्रामपंचायत आणि नागरिकांच्या वतीने आ. धोटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी सरपंच राजाराम येल्ला, माजी सरपंच रमेश रणदिवे,अनंता ऐकडे, देवेंद्र कल्लुरी, कृ. उ. बा. स. संचालक जगदीश बुटले, विजय कानकाटे, सरपंच मैनाबाई नन्नावरे, उपसरपंच राजकुमार पाटील, ग्रा. प. सदस्य राजु पिंपळशेंडे, संगीता हिवराळे, श्रीधर रावला, दिपक झाडे, आकाश दासर, छाया वैद्य, प्रणाली जुलमे, मोनाली हिवराळे, रत्नाकुमारी बोंतल, दिपाली बोंतल, अल्का जुलमे, कोमल फुसाटे, महादेव बोढे, शरद शेंडे,  संपत सुपारी, सुनिल रहाटे, नरसिंग भुपेली, राजेश अवनुरी, वासुदेव वैरागडे, वसंता उपरे, मारोती जुलमे, ताईबाई तपासे, संगीता पाटील, जानकी करमनकर, विठाबाई बोढे,  मंगला इटनकर, वंदना इटनकर, लीलाबाई चन्ने, सुनीता जुलमे, मंगला कामतवार, चारूबाई पडवेकर, इंदूताई जुलमे, वैशाली टेकाम, भलमेताई, शारदा अडुरी,  यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...