Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *एमपीएससी परिक्षेत...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*एमपीएससी परिक्षेत यशस्वी होवून आकाश कांबळे झाला कामगार अधिकारी*

*एमपीएससी परिक्षेत यशस्वी होवून आकाश कांबळे झाला कामगार अधिकारी*

*एमपीएससी परिक्षेत यशस्वी होवून आकाश कांबळे झाला कामगार अधिकारी*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

चंद्रपूर:-महाराष्ट्र शासनाची नामांकित स्पर्धा परीक्षा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग या परिक्षेसाठी हजारो मुले अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून अहोरात्र मेहनत करीत आहेत.   सदर परिक्षेत उत्तमनगर, चंद्रपूर येथील आकाश रमेश कांबळे या विद्यार्थ्यांने घवघवीत यश संपादन केले आहे, व कामगार अधिकारी वर्ग -२. हे मानाचे पद मिळविले आहे.आकाश रमेश कांबळे यांनी मिळविलेल्या यशामुळे कांबळे परिवारात खुशीचे,आनंदाचे वातावरण पसरले आहे.  आकाश रमेश कांबळे यांचे वडील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरचांदली येथे शिक्षक पदावर कार्यरत आहेत. आई सौ.निलीमा कांबळे या गृहिणी आहे.  लहान भाऊ विप्रो कंपनीत इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.  आकाश रमेश कांबळे यांनी मिळविलेल्या यशाचे कौतुक करण्यासाठी त्रिरत्न बौद्ध महासंघ शाखा चंद्रपूरचे धम्ममीत्र अनिल दुधे, शैलेंद्र शेंडे , डॉं.अशोक वासनिक, भांदककर साहेब, गौतम वाघमारे तसेच डॉं.संम्यक दुधे यांनी घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.  व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.सध्या आकाश रमेश कांबळे हा वानामती, नागपूर येथे प्रशिक्षण घेत आहे.

ताज्या बातम्या

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले* 05 February, 2025

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_ 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* 04 February, 2025

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर*

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास. 04 February, 2025

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास.

वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...