संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
शहरात तणावाची शक्यता लक्षात घेत दंगा नियंत्रण पथक सज्ज
चंद्रपूर : तालुक्यातील मिनी इंडिया म्हणून प्रसिद्ध असलेल्या घुग्घूस शहरात सकाळच्या साडे नऊ वाजताच्या सुमारास आदिवासी समाज बांधवांनी रावण दहन निर्माण होत असलेल्या प्रतिमेचे निर्माण करण्यात येऊ नये अशी भूमिका घेतली यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने
पोलीस निरीक्षक आसिफराजा व पोलीसदलाने समाज बांधवांना ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणले चंद्रपूर येथून दंगा नियंत्रण पथक बोलविण्यात आले
शांती व सुव्यवस्था बिघडू नये याकडे पोलीस प्रशासन लक्ष देत आहे.
आज शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिनाची ही रैली निघणार असून विजयादशमी असल्याने पोलिसांवर याघटनेचा प्रचंड दबाव निर्माण झालेला आहे
शहरातील आदिवासी बांधवांनी रावण दहनाला विरोध केला असून रावण दहन केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देत घुग्गुस शहरात निषेध मोर्चा काढला या मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.तर बहादे प्लॉट येथे रावण दहन करू देणार नाही असा पवित्रा आदिवासी बांधवांनी घेतला असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले व दंगा नियंत्रण पथक सुद्धा घटनास्थळी दाखल झाले.
अन्याय, अहंकारी, पापी वृत्तीचे प्रतिक म्हणून रावणाचे दहन करण्यात येते. विजयादशमीच्या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला असल्याची आख्यायिका आहे. त्यानुसार देशभरात हिंदू धर्मीय रावण दहनाचे कार्यक्रम आयोजित करतात.
रावण हे आदिवासी समाजाचे दैवत असून त्यांचे दहन करू नये अशी आदिवासी समाजाची मागणी आहे
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...