Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *खनिज विकास निधी चा विनियोग...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*खनिज विकास निधी चा विनियोग बाधीत क्षेत्रांतील आरोग्य, शिक्षण, शेती च्या विकास कामाकरीता त्वरित करावा:चंद्रकांत वैद्य* *संभाजी ब्रिगेडचे जिल्हाधिकारी यांना निवेदन*

*खनिज विकास निधी चा विनियोग बाधीत क्षेत्रांतील आरोग्य, शिक्षण, शेती च्या विकास कामाकरीता त्वरित करावा:चंद्रकांत वैद्य*      *संभाजी ब्रिगेडचे जिल्हाधिकारी यांना निवेदन*

*खनिज विकास निधी चा विनियोग बाधीत क्षेत्रांतील आरोग्य, शिक्षण, शेती च्या विकास कामाकरीता त्वरित करावा:चंद्रकांत वैद्य*

 

 

*संभाजी ब्रिगेडचे जिल्हाधिकारी यांना निवेदन*

 

✍️राजु गोरे

 

चंद्रपूर:-  जिल्ह्यात कोळसा, रेती, दगड, चुनखडी आदी विविध उत्खनन होत असल्याने खुप मोठ्या प्रमाणात महसूल जमा होत आहे. हा महसूल खनिज विकास निधि च्या स्वरूपात प्राप्त होत असल्याने जवळपास ८०० कोटी रुपये निधी जमा असताना निधीचा विनियोग बाधित क्षेत्रातील परिसरात विविध समस्या चे निराकरण करण्यासाठी होत नसल्याने अजूनही बाधीत क्षेत्र विविध समस्यांना तोंड देत आहे, म्हणून या खनिज विकास निधीचा विनियोग आरोग्य, शिक्षण आणि शेती च्या विकासाकरिता करावा याबाबत चे निवेदन संभाजी ब्रिगेड चे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत वैद्य यांनी जिल्हाधिकारी आणि लोकप्रिनिधींना सादर केले आहे.या बाधित क्षेत्रातील लोकांना या विविध खाण उत्खननामुळे त्यांच्या आरोग्य, शेती, पर्यावरण आणि त्यांच्या एकूण जीवनपद्धती वर दुष्परिणाम होत आहे.म्हणून हा भरमसाठ जमलेला खनिज विकास निधि विविध कामाकरीता बाधीत क्षेत्रात खर्च करायचा असतो. बाधित क्षेत्रातील आरोग्य यंत्रणा (ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे, अंगणवाडी, रुग्णवाहिका) बळकट करण्याकरिता खर्च करावे, बाधीत क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्र (शासकीय शाळा इमारत, वाचनालय, अभ्यासिका, व्यायामशाळा, क्रीडांगण, शैक्षणिक साहित्य, प्रयोगशाळा) आदी करीता खर्च करावे, बाधीत क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतातील पांदन रस्ते, तलाव, बंधारे, आदी बांधकाम आणि दुरुस्ती करीता खर्च करावे, बाधीत क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतात होत असलेल्या वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांची हानी वर उपाययोजना करण्याकरिता खर्च करावे, बाधीत क्षेत्रातील पर्यावरण विषयक बाबीवर खर्च करावे, बाधीत क्षेत्रातील गावांना पिण्याच्या पाण्याची (RO system)  सोय करावी.या वरील विषयाच्या अनुषंगाने खनिज विकास निधि चा विनियोग त्वरित बैठक घेऊन करावा, याबाबत चे निवेदन जिल्हाधिकारी विनय गौडा यांना संभाजी ब्रिगेड मार्फत देण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले* 05 February, 2025

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_ 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* 04 February, 2025

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर*

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास. 04 February, 2025

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास.

वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...