*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
Reg No. MH-36-0010493
✍️ रिपोर्टर : तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर
(भारतीय वार्ता न्युज) वरोरा : तालुक्यातील शेगाव ( बु) येथील एका युवक शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. २२ ऑक्टोबरला उघडकीस आली.
सविस्तर वृत्त या असे कि शेगाव ( बु )मधील कोटकर ले आउटमध्ये राहणारा नितीन उर्फ (गोलू ) रामकृष्ण बावणे वय २१ वर्षे हा युवकाणे आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी ५ च्या सुमारास उघडकीस आली.
सदर युवक हा घटनेच्या वेळेला घरी एकटाच होता असल्याची माहिती आहे. आई वडील दोघेही शेतात कामाला गेले होते. सायंकाळी तरुणांची आई घरी आली असता सदर युवक हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने धक्काच बसला ही धक्कादायक वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरल्याने बघ्याची तुंबड गर्दी झाली होती.
सदर युवक गोलू हा आई वडिलांना एकमेव मुलगा होता शिवाय वृद्ध काळात त्यांचा तो मुख्य आधार असल्याने सर्वत्र दुःख व हळहळ व्यक्त केले जात आहे. त्याच्या असा एकाकी निर्णयाने आई वडिल यांना असलेला एकुलता एक आधार स्तंभ गेल्याने आई वडिलच आता पोरके झाले आहे.
गावकऱ्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या कडे शेती असून शेतीच्या भरोश्यावर त्यांचे कुटुंब अवलंबून होते. शिवाय डोक्यावर बँक व खाजगी सावकाराचे कर्ज होते . शिवाय यावर्षी नापीक झाल्याने लोकांचे कर्ज कसे फेडायचे या मुख्य कारणावरून तरुण युवकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे .
सदर या घटनेचा तपास पोलीस स्टेशन शेगाव (बू) चे ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शन येथील पोलीस कर्मचारी करीत आहे . मृतक गोलू यांचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरणीय तपासणी करिता उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे हलविण्यात आला. या घटनेमुळे गावात गाव परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...