Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *पेसा अनुसूचित,परसोडा...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*पेसा अनुसूचित,परसोडा व कोठोडा बु ग्रामपंचायत तालुका कोरपना, जिल्हा चंद्रपूर, माध्यमातून श्री नेमीचंद विश्वनाथ काटकर ह्यांच बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण* *आज सहावा दिवस असुन, उपोषणकर्ताची तब्येत बरेच खालावली आहे* *अद्याप जिल्हा प्रशासन व पालकमंत्री भेट कधी देणार?*

*पेसा अनुसूचित,परसोडा व कोठोडा बु ग्रामपंचायत तालुका कोरपना, जिल्हा चंद्रपूर, माध्यमातून श्री नेमीचंद विश्वनाथ काटकर ह्यांच बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण*    *आज सहावा दिवस असुन, उपोषणकर्ताची तब्येत बरेच खालावली आहे*    *अद्याप जिल्हा प्रशासन व पालकमंत्री भेट कधी देणार?*

*पेसा अनुसूचित,परसोडा व कोठोडा बु ग्रामपंचायत तालुका कोरपना, जिल्हा चंद्रपूर, माध्यमातून श्री नेमीचंद विश्वनाथ काटकर ह्यांच बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण*

 

*आज सहावा दिवस असुन, उपोषणकर्ताची तब्येत बरेच खालावली आहे*

 

*अद्याप जिल्हा प्रशासन व पालकमंत्री भेट कधी देणार?*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-पेसा अनुसूचित,परसोडा व कोठोडा बु ग्रामपंचायत तालुका कोरपना, जिल्हा चंद्रपूर, माध्यमातून श्री नेमीचंद विश्वनाथ काटकर ह्यांच बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषणाला आज सहावं दिवस असुन, उपोषण कर्ता ची तब्येत बरेच खालावली आहे, परंतु,अद्याप जिल्हा प्रशासन व पालकमंत्री भेट देण्यासाठी आले नाही. मागिल दोन वर्षांपासून निवेदन दिले व एक वर्षापासून साखळी उपोषण, आंदोलन झाले आहे, तरी जिल्हा प्रशासन कंपनी व कोणत्या मंत्री चे  दबावाखाली परसोडा ग्रामपंचायत विषय सोडविण्यासाठी तयार नाही असं गावकरी मध्ये संभ्रम आहे, अग्यात माहिती नुसार, परसोडा चुनखडी लिज क्षेत्रातील खदान मध्ये चंद्रपूर ठेकेदारचे ठेका आहे, ह्या ठेकेदारचे मंत्री पाहुणे आहेत का? ह्यांचे दबावाखाली जिल्हा प्रशासन व स्थानिक प्रशासन  परसोडा उपोषण कर्ता ची दखल घेताना दिसत नाहीत.असे स्थानिक लोकांच मत आहे. पेसा अनुसूचित दोन्ही ग्रामपंचायत व शेतकर्यां वर अन्याय होत असताना पालकमंत्री व जिल्हा प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहेत का?  असं प्रश्न दोन्ही ग्रामपंचायतचे स्थानिक लोकांना पडत आहे,  कंपनीचे अवजड वाहतूक रस्ता खराब मुळे आज ग्रामपंचायत शिपाई व जोडीदार मोटरसायकलने पडले आहे, त्याच मेडिकल करण्यासाठी सुद्धा कंपनी लिज क्षेत्रात सुविधा नाही. कंपनी ने पर्यावरण नियमांचे संपूर्ण उल्लंघन केले आहे. बेमुदत अन्नत्याग उपोषणाने नेमिचंद विश्वनाथ काटकर ह्यांच तब्येत खालावली आहे, ह्या विषयावर पालकमंत्री, जिल्हा प्रशासन दखल कधी घेणार, कधी भेटणार, ह्या कडे सर्व स्थानिक लोकांचे लक्ष लागून आहे, परसोडा ग्रामपंचायत व कोठोडा बु ग्रामपंचायतचे अधिकार क्षेत्र चे पायमल्ली होत असताना, शेतकर्यांचे पिळवणूक होत असताना, पालकमंत्री का चुप बसून आहे. मुख्यमंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकारी उपोषण कर्ता ला कधी भेटणार, ह्या कडे सर्व स्थानिक लोकांचे लक्ष लागून आहे असे अरुण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता एवंम परसोडा ग्रामपंचायत कृती समिती सदस्य ह्यांनी व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...