आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
जिवती :
चंद्रपुर जिल्हातील जिवती तहसिल अंतर्गत ग्रा.पं.खडकी रायपुर येथील सरपंचाने बेकायदेसीर परवाणगी न घेता विकास कामाच्या नावाखाली शासकीय व वनविभागाच्या हद्दीत येणारा वॄक्ष जेसीबी मशीनच्या सहाय्याने तोडुन पर्यावरण तसेच जंगलचे नुकसान केले आहे।
जिवती तहसिलच्या ग्रा प॔ खडकी रायपुर येथील सरपंचने दि 01/10/23 रोजी ग्रा पं परीसरातील तसेच नातपठार गाव थाण्याचा बाहेरील शासकीय जागेतील विकास कामाच्या नावाखाली मोठ-मोठी झाडे पाडली आहेत क्षेत्र अंतर्गत येणारा वनविभाग व जिल्हा वन अधिकारी तसेच मुख्य वन सरंक्षक अधिकारी चंद्रपुर ,कडून कोणतेही न हरकत प्रमाणपत्र न घेता जेसीबी मशीन क्र AP 15 AR 4225 ने ग्रा प परीसरातील नानकपठार येथे शासकीय जमीनीतील दहा ते पंद्राह मोठ मोठे झाडे पाडण्यात आले. परीसरात झाडे पाळल्यामुळे पर्यावरणला ही मोठे नुकसान झाले नागरीकाच्या तक्रारामुळे महेरबान साहेबाकडुन सदर घटणेची चौकसी करण्यात आली.
नामदेव कोडापे,झाडु सुपारी,बाजीराव कोडापे,संघर्ष कडवेकर,गोविदा राथोड,अरविद चव्हाण, तुकाराम आञाम मडावि,अनंता बावळे,अनिल आञाम,भिमराव मडावि,तुकाराम सिडाम,अदीनी जिल्हा वनअधिकारी,चंद्रपुर (DFO)ला निवेदन देऊन दोषी सरपंचवर कारवाई करण्यासाठी मांगणी केली।
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...