Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *स्व. श्रीनिवास शिंदे...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट कडून नवरात्री उत्सवात भगिनिला जगण्यासाठी मिळाला मदतीचा हात ... !* *शिलाई मशीन भेट : इंगोले कुटुंबियांकडून ट्रस्टप्रति कृतज्ञता व्यक्त*

*स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट कडून नवरात्री उत्सवात  भगिनिला जगण्यासाठी मिळाला मदतीचा हात ... !*    *शिलाई मशीन भेट : इंगोले कुटुंबियांकडून  ट्रस्टप्रति  कृतज्ञता व्यक्त*

*स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट कडून नवरात्री उत्सवात  भगिनिला जगण्यासाठी मिळाला मदतीचा हात 

 

*शिलाई मशीन भेट : इंगोले कुटुंबियांकडून  ट्रस्टप्रति  कृतज्ञता व्यक्त*

 

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

 वरोरा/भद्रोरावती :-

   स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपूरच्या वतीने वरोरा येथील गुरुदेव नगर शिवाजी वार्ड येथील होतकरू व गरजू  संगीता अरूण इंगोले  यांना नवरात्री उत्सवातस्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपूरच्या वतीने जगण्यासाठी मदतीचा हात देत ,शिलाई मशीन भेट दिली. यामुळे इंगोले कुटुंबियांकडून  ट्रस्टप्रति  कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे.काल दि. १९ ऑक्टोंबर रोजी  वरोरा येथील  कला वैभव सामाजिक तथा सांस्कृतिक मंडळाच्या  वतीने आयोजित दुर्गा उत्सवात शिवसेना  (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र श्रीनिवास शिंदे यांच्या शुभहस्ते  संगीता अरूण इंगोले यांना शिलाई मशीन भेट देण्यात आली. या प्रसंगी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक  उल्हास करपे , वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, शहर प्रमुख खेमराज कुरेकार, भद्रावतीचे माजी नगर सेवक प्रशांत कारेकर, कला वैभव सामाजिक तथा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डाँ.राजेंद्र ढवस,सचिव प्रा.नरेंद्र लांबट,संयोजक ॲड जयंत ठाकरे,चंद्रकांत दांडेकर,निखिल सरोदे,प्रमोद काळे,दत्तु आस्वले व ट्रस्टच्या कार्यवाहक वर्षा खेमराज कुरेकार यांच्यासह असंख्य बंधू -भगिनी उपस्थित होते. संगीता अरूण इंगोले यांनी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक रविंद्र शिंदे यांनी शिलाई मशीन भेट दिल्या बद्दल त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. या भेटीमुळे आपल्या कुटूंबाला आर्थिक बळ मिळेल. त्यामुळे आपण रविंद्र शिंदे यांचे सदैव ऋणी राहू . असेही संगीता इंगोले या प्रसंगी म्हणाल्या

ताज्या बातम्या

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...