Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *वनसडी येथे शासन आपल्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*वनसडी येथे शासन आपल्या दारी उपक्रम : आ. सुभाष धोटेंच्या हस्ते नागरिकांना विविध योजनांचा लाभ*

*वनसडी येथे शासन आपल्या दारी उपक्रम : आ. सुभाष धोटेंच्या हस्ते नागरिकांना विविध योजनांचा लाभ*

*वनसडी येथे शासन आपल्या दारी उपक्रम : आ. सुभाष धोटेंच्या हस्ते नागरिकांना विविध योजनांचा लाभ*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना :- कोरपना तालुक्यातील मौजा वनसडी येथे महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत शासन आपल्या दारी समाधान शीबीर लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यात कोरपना तालुक्यातील नागरिकांना विविध शासकीय योजना व सेवांचा एका छत्राखाली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आ. धोटे यांच्या हस्ते लाभ देण्यात आला.या प्रसंगी तहसिलदार प्रकाश वऱ्हाटकर, नायब तहसीलदार प्रविण चिडे, आर एफ ओ चौधरी,कृषी अधिकारी ठाकूर, गटविकास अधिकारी पेंदाम, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र माने, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, माजी जि. प. सदस्य उत्तमराव पेचे, माजी उपसभापती सिंधुताई आस्वले, सरपंच मंगला आत्राम, माजी सरपंच लताताई गेडाम, ग्रा. प. सदस्य सुरेखा जोगी, विमला सिडाम, राजू गलगट, इरफान शेख, भास्कर जोगी, रोशन अस्वले, मधुकर गौरकार, विठ्ठल उरकुडे, भारत तोडासे, राजकुमार बावणे, प्रकाश मोहुर्ले, अविनाश भोयर, मिलिंद ताकसांडे, वामन पिंपळकर, दत्ता मसे, नंदू गेडाम, ललिता गेडाम, विमल आत्राम, आशा खासरे यासह अनेकांची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम. 20 September, 2024

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम.

वणी : या वर्षी नवरात्र महोत्सवात वणी येथे प्रसिद्ध नवशक्ती दुर्गा माता मंदिर आंबेडकर चौक वणी येथील समितीने महाराष्ट्रातील...

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...