Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / प्रयास दांडिया उत्सव...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

प्रयास दांडिया उत्सव २०२३ अंतर्गत घुग्घुस येथे दांडिया व गरबा नृत्य स्पर्धा थाटात संपन्न

प्रयास दांडिया उत्सव २०२३ अंतर्गत घुग्घुस येथे दांडिया व गरबा नृत्य स्पर्धा थाटात संपन्न

 

 

महिला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

घुग्घुस येथील प्रयास सभागृहात गुरुवार, १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता भारतीय जनता पार्टी महिला आघाडी तथा प्रयास सखी मंच घुग्घुसतर्फे प्रयास दांडिया उत्सव २०२३ अंतर्गत दांडिया व गरबा नृत्य स्पर्धेचा उदघाटन सोहळा थाटात संपन्न झाला.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष निवडणूक प्रमुख राजुरा विधानसभा तथा माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, प्रमुख पाहुणे ठाणेदार आसिफराजा शेख, प्रमुख मार्गदर्शक भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

 

निवडणुक प्रमुख राजुरा विधानसभा तथा माजी जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे, ठाणेदार आसिफराजा शेख, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, पोलिस उपनिरीक्षक गौरीशंकर आमटे, अशोक बोढे, भाजपाचे चिन्नाजी नलभोगा, अमोल थेरे, साजन गोहणे, कुसुम सातपुते, अमीना बेगम, वसंत भोंगळे, रेहान शेख, संजय भोंगळे, तुलसीदास ढवस, धनराज पारखी, मंचावर उपस्थित होते.

 

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाल, श्रीफळ  व पुष्पगुच्छ देऊन प्रयास सखी मंच घुग्घुस तर्फे करण्यात आले.

या स्पर्धेत एकूण २५४ स्पर्धकांनी भाग घेतला होता.

 

युवती गट पुरस्कार प्रथम पारितोषिक व सन्मानचिन्ह ३००१/- रुपये, द्वितीय पारितोषिक व सन्मानचिन्ह २००१/- रुपये, तृतीय पारितोषिक व सन्मानचिन्ह १००१/- रुपये.

महिला गट पुरस्कार प्रथम पारितोषिक व सन्मानचिन्ह ३००१/- रुपये, द्वितीय पारितोषिक व सन्मानचिन्ह २००१/- रुपये, तृतीय पारितोषिक व सन्मानचिन्ह १००१/- रुपये.

प्रशिक्षणार्थी गट पुरस्कार प्रथम पारितोषिक व सन्मानचिन्ह ३००१/- रुपये, द्वितीय पारितोषिक व सन्मानचिन्ह २००१/- रुपये, तृतीय पारितोषिक व सन्मानचिन्ह १००१/- रुपये व ११ प्रोत्साहनपर पारितोषिके बक्षीस ठेवण्यात आले होते. विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

 

प्रशिक्षक म्हणून रोशन आवळे, वैशाली झाडे, अविनाश मेश्राम, श्रीराम पचारे यांनी काम पहिले.

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयास सखी मंच मार्गदर्शिका अर्चना भोंगळे, अध्यक्ष किरण बोढे, माजी सभापती नितु चौधरी, वैशाली ढवस, सुचिता लुटे, लक्ष्मी नलभोगा, सारिका भोंगळे, सिमा पारखी, पूजा दुर्गम, सुषमा सावे, नंदा कांबळे, सुनीता पाटील, नाजमा कुरेशी, विना वडस्कर, निशा उरकुडे, पुष्पा रामटेके, विना घोरपडे, रुंदा कोंगरे, वंदना मुळेवार, वैष्णवी बोंबले, यांनी प्रयत्न केले.

 

यावेळी मोठ्या संख्येत महिला उपस्थित होत्या.

ताज्या बातम्या

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान. 24 November, 2024

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.

वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...