Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *माजरी येथे २१ ते २३...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*माजरी येथे २१ ते २३ ऑक्टोंबर या कालावधीत भव्य शिवशक्ती दांडिया उत्सव २०२३ चे आयोजन* *स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचा महिला - भगिनिंसाठी कला व सांस्कृतिक उपक्रम*

*माजरी येथे २१ ते २३ ऑक्टोंबर या कालावधीत भव्य शिवशक्ती  दांडिया उत्सव २०२३ चे आयोजन*    *स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचा महिला - भगिनिंसाठी कला व सांस्कृतिक  उपक्रम*

*माजरी येथे २१ ते २३ ऑक्टोंबर या कालावधीत भव्य शिवशक्ती  दांडिया उत्सव २०२३ चे आयोजन*

 

*स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचा महिला - भगिनिंसाठी कला व सांस्कृतिक  उपक्रम*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

  भद्रावती:-  सर्वत्र नवरात्री उत्सव साजरा होत आहे. यानिमित्य स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे संस्थापक रविंद्र शिंदे यांच्या संकल्पनेतून महिला - भगिनिंसाठी कला व सांस्कृतिक  उपक्रमांतर्गत तालुक्यातील माजरी कॉलरी  येथील शिव - पार्वतीश्वर मंदिर , सबएरिया कार्यालयासमोर दि.२१ ते २३ ऑक्टोंबर दररोज सायंकाळी सहा वाजता  या कालावधीत भव्य शिवशक्ती दांडिया उत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे.

     माजरी परीसरातील माता, महिला व भगिनींनी  या  उत्सवात फारमोठ्या संख्येत सहभागी होऊन आनंद घ्यावा. असे आवाहन ट्रस्टचे संस्थापक रविंद्र शिंदे, ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले तसेच उत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष रविशंकर रॉय व कार्याध्यक्ष रवि भोगे यांनी संयुक्तपणे केले आहे. उत्सवात सहभाग घेण्यास उत्सुक असणाऱ्या  माता, महिला व भगिनींनी  अधिक माहिती घेण्यासाठी गायत्री यामलवार, वीण बहादे, मधु सिंग, उषा परमार, वनिता मानुसमारे, दिपीका मानुसमारे, कांक्षीनी निशाने, सुनीता गौतम प्रसाद, बेबी चांदेकर, वैशाली पिंपळकर, रुचिता ढगे आणि अश्विनी कोहळे यांच्याशी संपर्क साधावा. असेही आवाहन उत्सव आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

      स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या संयोजनात  माजरी येथील पंडित जवाहरलाल  नेहरु क्लब येथे दि. १० ते २० ऑक्टोंबर या कालावधीत दररोज दुपारी बारा ते  तीन वाजेपर्यंत नवरात्र उत्सवात सादर करण्यात येणाऱ्या  युवती व महिलांच्या  दांडिया व गरबा नृत्यप्रकाराचे   निशुल्क प्रशिक्षण शिबिर सुध्दा  आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात माजरी परिसरातील दहा ते पंच्याहत्तर वर्षे वयोगटातील दांडिया व गरबा नृत्यप्रेमी सहभागी होत आहे. या शिबिराला प्रशिक्षणार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

विशेष म्हणजे  सिनेतरिका व पारितोषीक विजेता नृत्यगंणा झाडीपट्टी कलाकार ज्योति रामावार यांच्या मार्फत सदर प्रशिक्षण दिल्याजात आहे.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...