संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
घुग्घूस : काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री विजय वड्डेटीवार यांची महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाली
याकरीता घुग्घूस काँग्रेस शहर कमिटी,किसान सेल,एस.सी.सेल,महिला काँग्रेस,युवक काँग्रेस,सेवादलच्या वतीने दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सांयकाळी 06 वाजता स्व.प्रमोद महाजन मंच येथे भव्य नागरी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते प्राचार्य हेमंत उरकुडे व पदाधिकाऱ्यांचा प्रवेश कार्यक्रम ही आयोजित करण्यात आला आहे.
यात मोठ्या संख्येने अन्य पक्षातील व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होणार आहे
सदर कार्यक्रमाच्या आयोजना संदर्भात दिनांक 17ऑक्टोबर रोजी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची संयुक्त बैठक झाली यात शहरातील इतिहासात पहिल्यांदाच गटबाजीला मुठमाती देत आपसातील मतभेद दूर करीत संपूर्ण काँग्रेस पार्टी एकत्रित आली या नियोजन बैठकीत किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे,माजी शहर अध्यक्ष जावेद सिद्दीकी,कामगार नेते सैय्यद अनवर,ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, अल्पसंख्याक काँग्रेस नेते सुनील चिलका, युवक काँग्रेस जिल्हा महासचिव सुरज कन्नूर, एस-सी.सेल जिल्हा उपाध्यक्ष कल्याण सोदारी,एस.सी.सेल तालुकाध्यक्ष राजकुमार वर्मा,एस.सी.सेल शहर अध्यक्ष विक्रम गोगला,गणेश उईके,अजय उपाध्ये, युवा नेते अनुप भंडारी, अलीम शेख, मोसीम शेख,प्रेमानंद जोगी,लखन हिकरे,बंडू गायकवाड,जावेद कुरेशी, शहजाद शेख,रोशन दंतलवार,विशाल मादर,रोहित डाकूर,अनिरुद्ध आवळे,अरविंद चहांदे,दिपक पेंदोर,देव भंडारी,विजय माटला,शेख शमीउद्दीन, शेखर तंगडपल्ली,रुद्रारप,बालकिशन कुळसंगे,विजयक्रांती संघटनेचे किरण पुरेल्ली,बल्ली भाई,सुनील पाटील,जाफर शेख,कुमार रुद्रारप,आकाश चिलका,रफिक शेख,दिपक कांबळे,प्रशांत सारोकार, व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...