Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *बेमुदत अन्नत्याग आमरण...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण सुरू असताना, पोलिसांकडूनच, कंपनीचे अवैध अवजड वाहतूक सुरू* *आजपर्यंत प्रकल्पग्रस्ताचे समस्याचे विसर झालेल्या नेत्यांना जाग,स्थानिक नेते वामनराव चटप,आबिद अलि चे उपोषण स्थळी भेट*

*बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण सुरू असताना, पोलिसांकडूनच, कंपनीचे अवैध अवजड वाहतूक सुरू*  *आजपर्यंत प्रकल्पग्रस्ताचे समस्याचे विसर झालेल्या नेत्यांना जाग,स्थानिक नेते वामनराव चटप,आबिद अलि चे उपोषण स्थळी भेट*

*बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण सुरू असताना, पोलिसांकडूनच, कंपनीचे अवैध अवजड वाहतूक सुरू*

आजपर्यंत प्रकल्पग्रस्ताचे समस्याचे विसर झालेल्या नेत्यांना जाग,स्थानिक नेते वामनराव चटप,आबिद अलि चे उपोषण स्थळी भेट

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

 

कोरपना:-परसोडा व कोठोडा बु.पेसा ग्रामपंचायत तालुका कोरपना, जिल्हा चंद्रपूर . ग्रामपंचायत माध्यमातून श्री नेमीचंद विश्वनाथ काटकर ह्यांच परसोडा फाटा येथे ग्रामपंचायत अधिकार क्षेत्र व प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी, बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण सुरू असताना , रात्री  दि.17/10/2023 ला मध्यरात्री  1 वाजता उपस्थित पोलिसांचे मदतीने कंपनी चे 7 अवजड वाहतूक वाहने दगड भरून पाठविले आहे. कंपनी चे अवजड वाहतूक मुळे संपूर्ण गाव रस्ता खराब झाले आहे. ग्रामपंचायतने कंपनी ला गाव रस्ता वापरण्यावर बंदी घातली असताना सुद्धा कंपनी जबरदस्ती ने पोलिस प्रशासन व प्रशासन अधिकारी चे सहकार्याने अवजड वाहतूक वाहने गाव रस्ता वर वाहतूक करताना दिसत आहेत. जिल्हा प्रशासन व  उपविभागीय अधिकारी राजूरा, स्थानिक पोलीस प्रशासन अधिकारी, हे कंपनी ला अप्रत्यक्षपणे सहकार्य करत आहे का असा प्रश्न सर्व सामान्यांना उपस्थित होतो आहे. बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण सुरू असताना कंपनीने जबरदस्ती अवजड वाहतूक सुरू ठेवून गुंडगिरी प्रवृत्ती दाखवून देत आहे, ह्या वर प्रशासन अधिकारी बघ्याची भूमिका घेत आहेत. अशा अधिकारी वर कठोर कारवाई करण्यात यावी. स्थानिक नेते आबिद अलि व  माजी आमदार वामनराव चटप यांनी बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषणाला भेट देऊन नेमीचंद काटकर चे तब्येत बदल विचारणा केली आहे, तसेच ह्या उपोषणाला आज तिसरा दिवस असुन स्थानिक तलाठी वगळता कोणीही प्रशासन अधिकारी अजुन पर्यंत उपोषण स्थळी भेट दिली नाही. बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण कर्ते नेमीचंद काटकर चे तब्येत बिघडते आहे, शासन व प्रशासन अधिकारी ला कधी जाग येणार.  मागिल दोन वर्षांपासून अरूण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता द्वारा पाठविलेल्या पत्राचे दखल घेत, राष्ट्रपती, पंतप्रधान व संबंधित मंत्रालय कडून जिल्हाधिकारी चंद्रपूर ला  चौकशी व कार्यवाही करण्याबाबत पत्र आले आहे,  परंतु जिल्हा प्रशासन विभाग अधिकारी कंपनी विरूद्ध कार्यवाही करण्या साठी तयार नाही. मागिल एक वर्षांपासून प्रकल्पग्रस्ताचे उपोषण व आंदोलन झाले कोणी स्थानिक नेते, शेतकरी समस्या ऐकण्यासाठी तयार नव्हते, आता वर्ष 2024 मध्ये इलेक्शन असल्याने नेते आपले प्रतिमा सुधारण्यासाठी उपोषण स्थळी भेट देताना दिसत आहेत,  ह्या नेते ना उपोषण कर्ता व  शेतकर्यांचे खरोखरच काळजी असेल तर त्यांनी मुख्यमंत्री ला उपोषण स्थळी भेट देण्यासाठी कळवावे, कारण , स्थानिक प्रशासन, पोलिस अधिकारी अधिकारी,व जिल्हा प्रशासन विभाग अधिकारी अप्रत्यक्षपणे कंपनी ला सहकार्य करताना दिसत आहेत, म्हणून अन्नत्याग आमरण उपोषणाला बसावे लागले. दोषी प्रशासन अधिकारी वर्गावर व कंपनी वर  कायदेशीर कारवाई का  करण्यात येत नाही,असे सर्व स्थानिक लोकांकडून विचारणा होत आहे. परसोडा फाटा येथे, उपोषण सुरू असताना,कंपनीचे जबरदस्ती ने अवजड वाहतूक गाव रस्ता वर पोलिस अधिकारी चे मदतीने सुरू आहे , ते त्वरित बंद करण्यात यावे अशी उपोषण कर्ते नेमीचंद विश्वनाथ काटकर, अरूण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता, सखाराम तलांडे, उपसरपंच सतिश गोनलावार, सतिश काटकर, दिनेश चांदेकर, बालकुमार कांबळे, मंगेश बांदुरकर, विनोद सिगुरलावार, मिलिंद काटकर, संजय सोडमवार इ . शेतकरी ने म्हटले आहे.

ताज्या बातम्या

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम. 20 September, 2024

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम.

वणी : या वर्षी नवरात्र महोत्सवात वणी येथे प्रसिद्ध नवशक्ती दुर्गा माता मंदिर आंबेडकर चौक वणी येथील समितीने महाराष्ट्रातील...

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...