*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
कोरपना:
परसोडा व कोठोडा बु.पेसा ग्रामपंचायत तालुका कोरपना, जिल्हा चंद्रपूर . ग्रामपंचायत माध्यमातून श्री नेमीचंद विश्वनाथ काटकर ह्यांच परसोडा फाटा येथे ग्रामपंचायत अधिकार क्षेत्र व प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी, बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण सुरू असताना , रात्री दि.17/10/2023 ला मध्यरात्री 1 वाजता उपस्थित पोलिसांचे मदतीने कंपनी चे 7 अवजड वाहतूक वाहने दगड भरून पाठविले आहे.
कंपनी चे अवजड वाहतूक मुळे संपूर्ण गाव रस्ता खराब झाले आहे. ग्रामपंचायत ने कंपनी ला गाव रस्ता वापरण्यावर बंदी घातली असताना सुद्धा कंपनी जबरदस्ती ने पोलिस प्रशासन व प्रशासन अधिकारी चे सहकार्याने अवजड वाहतूक वाहने गाव रस्ता वर वाहतूक करताना दिसत आहेत
जिल्हा प्रशासन व उपविभागीय अधिकारी राजूरा, स्थानिक पोलीस प्रशासन अधिकारी, हे कंपनी ला अप्रत्यक्षपणे सहकार्य करत आहे का असा प्रश्न सर्व सामान्यांना उपस्थित होतो आहे.
बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण सुरू असताना कंपनीने जबरदस्ती अवजड वाहतूक सुरू ठेवून गुंडगिरी प्रवृत्ती दाखवून देत आहे, ह्या वर प्रशासन अधिकारी बघ्याची भूमिका घेत आहेत. अशा अधिकारी वर कठोर कारवाई करण्यात यावी.
स्थानिक नेते आबिद अलि व माजी आमदार वामनराव चटप यांनी बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषणाला भेट देऊन नेमीचंद काटकर चे तब्येत बदल विचारणा केली आहे, तसेच ह्या उपोषणाला आज तिसरा दिवस असुन स्थानिक तलाठी वगळता कोणीही प्रशासन अधिकारी अजुन पर्यंत उपोषण स्थळी भेट दिली नाही.
बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण कर्ते नेमीचंद काटकर चे तब्येत बिघडते आहे, शासन व प्रशासन अधिकारी ला कधी जाग येणार. मागिल दोन वर्षांपासून अरूण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता द्वारा पाठविलेल्या पत्राचे दखल घेत, राष्ट्रपती, पंतप्रधान व संबंधित मंत्रालय कडून जिल्हाधिकारी चंद्रपूर ला चौकशी व कार्यवाही करण्याबाबत पत्र आले आहे, परंतु जिल्हा प्रशासन विभाग अधिकारी कंपनी विरूद्ध कार्यवाही करण्या साठी तयार नाही.
मागिल एक वर्षांपासून प्रकल्पग्रस्ताचे उपोषण व आंदोलन झाले कोणी स्थानिक नेते, शेतकरी समस्या ऐकण्यासाठी तयार नव्हते, आता वर्ष 2024 मध्ये इलेक्शन असल्याने नेते आपले प्रतिमा सुधारण्यासाठी उपोषण स्थळी भेट देताना दिसत आहेत, ह्या नेते ना उपोषण कर्ता व शेतकर्यांचे खरोखरच काळजी असेल तर त्यांनी मुख्यमंत्री ला उपोषण स्थळी भेट देण्यासाठी कळवावे, कारण , स्थानिक प्रशासन, पोलिस अधिकारी अधिकारी,व जिल्हा प्रशासन विभाग अधिकारी अप्रत्यक्षपणे कंपनी ला सहकार्य करताना दिसत आहेत, म्हणून अन्नत्याग आमरण उपोषणाला बसावे लागले.
दोषी प्रशासन अधिकारी वर्गावर व कंपनी वर कायदेशीर कारवाई का करण्यात येत नाही,असे सर्व स्थानिक लोकांकडून विचारणा होत आहे. परसोडा फाटा येथे, उपोषण सुरू असताना,कंपनी चे जबरदस्ती ने अवजड वाहतूक गाव रस्ता वर पोलिस अधिकारी चे मदतीने सुरू आहे , ते त्वरित बंद करण्यात यावे अशी उपोषण कर्ते नेमीचंद विश्वनाथ काटकर, अरूण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता, सखाराम तलांडे, उपसरपंच सतिश गोनलावार, सतिश काटकर, दिनेश चांदेकर, बालकुमार कांबळे, मंगेश बांदुरकर, विनोद सिगुरलावार, मिलिंद काटकर, संजय सोडमवार इ . शेतकरी ने म्हटले आहे.
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...