Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *तहसील कार्यालय कोरपना...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*तहसील कार्यालय कोरपना येथे संजय गांधी निराधार योजनेची बैठक संपन्न*

*तहसील कार्यालय कोरपना येथे संजय गांधी निराधार योजनेची बैठक संपन्न*

*तहसील कार्यालय कोरपना येथे संजय गांधी निराधार योजनेची बैठक संपन्न*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

 

कोरपना:-संजय गांधी विधवा निराधार, श्रावणबाळ योजना व इतर योजनेतील पात्र व गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळवुण देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करु श्री नारायण हिवरकर संजयगांधी निराधार योजना अध्यक्ष

कोरपना तहसील कार्यालय येथे संजय गांधी निराधार योजनेच्या बैठकीचे आयोजन दि 17:10:2023 रोज मंगळवार ला आयोजित करण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री नारायण हिवरकर संजयगांधी निराधार योजना अध्यक्ष होते तर प्रमुख उपस्थिती श्री चिडे साहेब नायब तहसीलदार,श्री मनोहर कुळसंगे,श्री अरविंद डोहे,सौ लक्ष्मीबाई कुळमिथे,श्री नारायण राठोड,पंचायत समिती अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते श्री नारायण हिवरकर संजयगांधी निराधार योजना अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात करण्यात आली बैठकीत साधक भादक चर्चा करण्यात आली या बैठकीत 112 प्रकरणे ठेवण्यात आले व पुर्ण 112 प्रकलनांना मंजुरी देण्यात आली श्री नारायण हिवरकर यांनी संजय गांधी निराधार,श्रावणबाळ योजना व इतर योजनेतील पात्र व गरजू लाभार्थ्यांनी पुढे येऊन फार्म भरावे काही अडचणी आल्यास आम्ही त्या पात्र लाभार्थ्यांना सर्वोतोपरी मदत करु व या योजनेचा लाभ मिळवुण देऊ असे आवाहन केले बैठकीला मोलाचे सहकार्य श्री ढोबळे साहेब,सौ मालेकर मडम,श्री सलीम भाई, श्री कुळमिथे आदी कर्मचार्यांनी मोलाचे सहकार्य केले

ताज्या बातम्या

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम. 20 September, 2024

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम.

वणी : या वर्षी नवरात्र महोत्सवात वणी येथे प्रसिद्ध नवशक्ती दुर्गा माता मंदिर आंबेडकर चौक वणी येथील समितीने महाराष्ट्रातील...

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...