Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *परसोडा चुनखड्डी जमीन...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*परसोडा चुनखड्डी जमीन भुसंपादनाचा घोळ?* *दलाल मार्फत जमीन व्यवहार अन्नत्याग आंदोलन

*परसोडा चुनखड्डी जमीन भुसंपादनाचा घोळ?* *दलाल मार्फत जमीन व्यवहार अन्नत्याग आंदोलन

*परसोडा चुनखड्डी जमीन भुसंपादनाचा घोळ?* *दलाल मार्फत जमीन व्यवहार अन्नत्याग आंदोलन*            

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

 कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील तेलंगणा राज्याच्या टोकावर असलेल्या कोरपणा तालुक्याच्या सीमेवर आरसीसीपीएल सिमेंट कंपनी मुकुटबन यांनी परसोळा येथील 756.14 हेक्टर जमीन भूसंपादनासाठी प्रस्तावित केली आहे मात्र पहिल्या टप्प्यामध्ये दलाला मार्फत मातीमोल दरामध्ये जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार हाताळले यापूर्वी जनसुनावणी मध्ये मोठ्या प्रमाणात आक्षेप असताना आक्षेपाची नोंद न घेता पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीच्या सोयीनुसार अहवाल तयार करून रान मोकळे केले मात्र नागरिकांचा मोठ्या प्रमाणात रोष असून थेट शेतकऱ्यांशी संवाद करून जमिनी खरेदी करावे अशी मागणी गावकऱ्यांची आहे मात्र असे असताना कंपनीने काही दलाला मार्फत जमिनी खरेदी विक्री व्यवहार हाताळले तसेच काही शेतकऱ्यांना हाताशी धरून आपल्या मर्जीने दर ठरवून बारा लाखापासून 30 लाखापर्यंत प्रति एकर या दराने जमिनी खरेदी केल्या मात्र यामध्ये देखील घोळ असून शासनाचा महसूल कंपनीने बुडवलेला आहे प्रत्यक्षात प्रकल्प बाधित शेतकरी कुटुंबांना नोकरी मिळावी व सरसकट सर्व शेतकऱ्यांना एकच दर द्यावा ही मागणी पालकमंत्री जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये ठरले मात्र कंपनीने नेहमी दिलेल्या शब्द वर घुमजावभूमिका घेतवेळ काढू धोरण अवलंबिले आहे यामुळेभूमिपुत्रांची अवैलना करण्याचा प्रकार असून ज्या खनिजाच्या भरोशावर उद्योग चालणार आहे त्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कंपनी कंपनी दिशाभूल करीत असून या अन्याय सहन करणार नाही असे म्हणत नेमीचंदयांनीआमरण उपोषण दिनांक 16 पासून सुरू केलेले आहे तोपर्यंत रास्त मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन हटणार नाही अशी भूमिका आंदोलन करते व गावकऱ्यांनी घेतलेली आहे कंपनीने प्रथमच हात जिल्हा प्रदूषण व पर्यावरणामुळे होरपळून निघाला असून अनेक आजाराने जिल्ह्यात नागरिक त्रस्त आहेत कोरपणा भागामध्ये वाढता सिमेंट उद्योग हा आरोग्यासाठी घातक असून पर्यावरणाच्या अ संतुलनामुळे याचे परिणामआरोग्य शेती उत्पादन व भूगर्भातील पाणी पातळीवर झालेला आहे शेतकऱ्यांना न्याय मिळावा जमिनीचा योग्य दर मिळावा कंपनीने मालवाहतुकीसाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करावी स्थानिकांना काम रोजगार द्यावा .सी एस आर फंडातूनविकासात्मक कामे करावी काम करावी इत्यादीमागणीसाठीउपोषणालासुरुवात झाली आहे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सहसचिव आबीद अली यांनीउपोषणमंडपाला भेट देऊन समर्थन दिले यावेळी सतीश कोणावर नरसिंग गोलावार शंकर पुलगमवार मुन्ना काटकर प्रज्योत पारखी हिरामण तिरुपती वार पुंडलिक पेदोर रामभाऊ कोहचाडेयांचे सह अनेक नागरिक उपस्थित होते

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...