Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *गणपती सजावट स्पर्धेचा...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न*

*गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न*

*गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-  रोटरी क्लब राजुराच्या वतीने घेण्यात आलेल्या घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संकट मोचन हनुमान मंदिर येथे थाटात संपन्न झाला. ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली होती. एक ते तीन दिवसाचा गणपती, पाच दिवसाचा गणपती, आणि दहा दिवसाचा गणपती यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय अशी बक्षिसे देण्यात आली.

एक ते तीन दिवसाच्या घरगुती गणपती सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वाती गादेवार ,द्वितीय पूनम साईनवार, तृतीय सार्थक साईनवार, पाच दिवसाच्या गणपती स्पर्धेत प्रथम गणेश नवलकर, द्वितीय अजित सातपुते, तृतीय निलेश गंपावार, दहा दिवसाच्या गणपती सजावट स्पर्धेमध्ये प्रथम श्याम झंवर,द्वितीय प्रियांशू मंगरूळकर,तृतीय दीपेश नावंदर यांची निवड झाली. बक्षीस वितरण समारंभाला रोटरी क्लबचे राजुराचे अध्यक्ष कमल बजाज, सचिव सारंग गिरसावळे, कोषाध्यक्ष निखिल चांडक, माजी अध्यक्ष नवल झंवर,इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा ज्योती जावरे,स्वरूपा झंवर तसेच सदस्य आनंद चांडक, सुबोध डाहुले, किरण ढुमणे,अजहर शेख, मयूर बोनगीरवार, अर्पणा बजाज,प्रणाली खनके, भारती कोंडावार व स्पर्धेत सहभागी झालेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पुनम गिरसावळे यांनी केले.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...