Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *शासकीय जिल्हा परिषद...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*शासकीय जिल्हा परिषद शाळा खाजकीकरण व सरकारी नौकरीचे कंत्राटीकरण विरोधात* *विशाल जन आक्रोश मोर्चाची धडक*

*शासकीय जिल्हा परिषद शाळा खाजकीकरण व सरकारी नौकरीचे कंत्राटीकरण विरोधात*    *विशाल जन आक्रोश मोर्चाची धडक*

*शासकीय जिल्हा परिषद शाळा खाजकीकरण व सरकारी नौकरीचे कंत्राटीकरण विरोधात*

 

*विशाल जन आक्रोश मोर्चाची धडक*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

 

कोरपना:- त्यामध्ये सर्वच पक्षाचे नेते पदाधिकारी व जनतेनी विशेष करून महिलांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता .जन आक्रोश मोर्चा काढण्याचे कारण केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र सरकार दत्तक शाळा योजना पोलिसांचे कंत्राडी भरती सरकारी दवाखान्याचे खाजगीकरण म्हणजेच एकूण सर्वच ठिकाणी खाजगीकरण करून धन दांडगे व उद्योगपतीच्या घशामध्ये सरकारी संपत्ती देण्याचा डाव आणून पाडण्याकरिता हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता .राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी राज्य शासन  व केंद्र सरकार प्रत्यनशिल असतात . परंतु २०१४ पासुन देशात बिजेपी व राज्यात गद्दारनाथ , भष्ट्राचारी , फडतुस यांनी सरकार स्थापन करून जनतेला वेठिस धरण्याचे काम करत आहे .आज केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ जन आक्रोश मोर्चा काढून सरकारचे प्रेत यात्रा काढण्यात आली व तसेच सरकारच्या नावाने अनेकांनी मुंडन करून जाहीर निषेध केला तसेच मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले  अध्यक्ष श्री प्रभाकर गेडाम (बिरसा कांतीदल विदर्भ संघटक कोरपणा )हे होते तर  प्रमुख पाहुणे म्हणून विजयरावजी बावणे सीडीसी बँक संचालक डॉ प्रकाश खनके शिवसेना ( उबाठा ) तालुका प्रमुख कोरपना .श्यामभाऊ रणदिवे माजी सभापती उत्तमरावजी पेचे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोकरावजी बावणे दूध गवळी सरया सर्वांनी आपले विचार व्यक्त केले व या सरकारच्या धोरणाचा जाहीर निषेध केला या सरकारने धोरण रद्द न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला या कार्यक्रमाचे संचालन अविनाश भाऊ महाले यांनी केले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक हरिदासजी गोहकार (ओबीसी समन्वय संघटक कोरपणा) केले तर अध्यक्ष भाषण प्रभाकर गेडाम यांनी केले

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...