Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / शिवसेना (उबाठा) वतीने...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

शिवसेना (उबाठा) वतीने भद्रावती तालुक्यात होऊ द्या चर्चा कार्यक्रम जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात सरकारच्या फसव्या योजनांचा भांडाफोड

शिवसेना (उबाठा) वतीने भद्रावती तालुक्यात होऊ द्या चर्चा कार्यक्रम    जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात सरकारच्या फसव्या योजनांचा भांडाफोड

शिवसेना (उबाठा) वतीने भद्रावती तालुक्यात होऊ द्या चर्चा कार्यक्रम

 

जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात सरकारच्या फसव्या योजनांचा भांडाफोड

 

 

✍️ रिपोर्टर : राजेश येसेकर

भद्रावती तालुका प्रतिनिधी.

   मो. ७७५६९६३५१२

 

 

( भारतीय वार्ता न्युज) भद्रावती : शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने गावागावात सरकारच्या फसव्या योजनांचा भांडाफोड करण्यासाठी "होऊ द्या चर्चा"  कार्यक्रम जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांच्या नेतृत्वात राबविण्यात येत आहे. तालुक्यातील धानोली, पावना व पेवर या गावात चंद्रपूर जिल्हा वक्ते ओमराजे खांडविलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत फसव्या योजनांचा  भांडाफोड कार्यक्रम राबविण्यात आला.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात वरोरा - भद्रावती विधानसभेतील प्रत्येक गावा गावात सरकारच्या फसव्या योजनांचा भांडाफोड करण्यासाठी "होऊ द्या चर्चा" करूया बोलघेवड्या कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तालुक्यातील धानोली, पावना व पेवर या गावात शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हा वक्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांशी संवाद करून काळा पैसा भारतात आला का, १५ लाख रुपये बँक खात्यात आले का, सर्वांना पक्की घरे मिळाली का, बेरोजगारांना नोकरी मिळाली का, पेट्रोल-डिझेलचे भाव कमी झाले का, नवीन उद्योगधंदे आले का, महागाई कमी झाली का, घरगुती गॅसवरील सबसिडी बंद का केली, असे अनेक प्रश्न  विचारत ‘होऊ द्या चर्चा अभियानांतर्गत सरकारच्या फसव्या योजनांचा भांडाफोड करण्यात आला. यावेळी उपजिल्हा प्रमुख अमीत निब्रड, विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, युवासेना उपजिल्हा प्रमुख महेश जीवतोडे असंख्य स्थानिक नागरिक व शिवसैनिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान स्पर्धेचे आयोजन*    *पुस्तके वाचून जयंती साजरी करूया: डाॅ.विवेक बांबोळे* 16 December, 2024

*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान स्पर्धेचे आयोजन* *पुस्तके वाचून जयंती साजरी करूया: डाॅ.विवेक बांबोळे*

*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान...

हॉटेल आपला राजवाडा, वणी. चे पार्टनर सुमित मालेकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 December, 2024

हॉटेल आपला राजवाडा, वणी. चे पार्टनर सुमित मालेकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

...

चोरडिया फार्म हाऊस येथे राधाकृष्ण मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न. 15 December, 2024

चोरडिया फार्म हाऊस येथे राधाकृष्ण मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न.

वणी:- वणी घुग्गुस हायवेवर मंदर शेत शिवारातील चोरडिया फार्म हाऊस येथे दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर राधाकृष्ण मूर्तीचा...

पाटाळा धुळ यात्रे निमित्त, भव्य निःशुल्क आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन, अखिल सातोकर व मित्र परिवाराचा पुढाकार. 15 December, 2024

पाटाळा धुळ यात्रे निमित्त, भव्य निःशुल्क आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन, अखिल सातोकर व मित्र परिवाराचा पुढाकार.

वणी: गेल्या अनेक वर्षांपासून दत्त जयंती निमित्त वर्धा नदी चे तीरावर पाटाळा येथे धुळयात्रा भरत आहे. हजारो भाविक भक्त...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...