Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *गांधी जयंती निमित्ताने...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*गांधी जयंती निमित्ताने शालेय विध्यार्थ्यामार्फत स्वच्छते संबंधित विविध उपक्रम* *तंबाकूमुक्त शाळा होण्यासाठी विध्यार्थी आणी शिक्षकांनी घेतले प्रण* *जि.प.शाळा क्र.१ तर्फे स्वछतादूत प्रशांत तावडेचा सत्कार*

*गांधी जयंती निमित्ताने शालेय विध्यार्थ्यामार्फत स्वच्छते संबंधित विविध उपक्रम*    *तंबाकूमुक्त शाळा होण्यासाठी विध्यार्थी आणी शिक्षकांनी घेतले प्रण*    *जि.प.शाळा क्र.१ तर्फे स्वछतादूत प्रशांत तावडेचा सत्कार*

*गांधी जयंती निमित्ताने शालेय विध्यार्थ्यामार्फत स्वच्छते संबंधित विविध उपक्रम*

 

*तंबाकूमुक्त शाळा होण्यासाठी विध्यार्थी आणी शिक्षकांनी घेतले प्रण*

 

*जि.प.शाळा क्र.१ तर्फे स्वछतादूत प्रशांत तावडेचा सत्कार*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:- सावली शहरातील जिल्हा परिषद उच्च श्रेणी प्राथमिक शाळा क्र.१ सावली तर्फे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने शालेय विध्यार्थ्यामार्फत स्वच्छते-संबंधित विविध उपक्रम राबविण्यात आले. याप्रसंगी १ तास स्वछतेसाठि व तंबाकूमुक्त भारत शाळेसाठी विध्यार्थी आणी शिक्षकांनी प्रण घेतले गांधी जयंती निमित्याने सावली शहरातील प्रसिद्ध स्वछतादूत मा.प्रशांत तावडे यांचा सत्कार करण्यात आला.प्रशांत तावडे हे मागील कित्येक वर्षांपासून कोणतेही लोभ न बागळता समाज सेवा करीत आहेत त्याचे समाजसेवेचे कार्य बघता त्यांचा सत्कार करण्यात आला,विद्यार्थि सुद्धा त्यांचा कडून प्रेरणा घेत असतात.या प्रसंगी जिल्हा परिषद उच्च श्रेणी प्राथमिक शाळा क्र.१ सावलीचे मुख्याधापक मा.विजय हरामवार,तसेच शाळेतील सहायक शिक्षका सौ.ज्योति संतोषवार, सौ.शामल तोटावार ,सौ.ममता ताटकोंडावार ,सौ.मंगला गोंगले,कु.सविता नंदनवार,कु.वंदना कुंभारे,व शिक्षक मा.विक्रांत रामटके व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

सावलीतील बातम्या

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश*

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...