Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / आधुनिक राष्ट्रसंत तुकडोजी...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

आधुनिक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना काँग्रेसतर्फे आदरांजली अर्पित

आधुनिक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना काँग्रेसतर्फे आदरांजली अर्पित

 

 

घुग्घूस : महाराष्ट्र ही राष्ट्रसंतांची खाण आहे आधुनिक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त घुग्घूस शहर काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष राजुरेड्डी व पदाधिकाऱ्यांच्या वतीने राष्ट्रसंताच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र आदरांजली अर्पित करण्यात आली याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी संताच्या जीवनावर व कार्यावर प्रकाश टाकला

 

तुकडोजी महाराजांनी अंधश्रद्धा निर्मूलन,जातीव्यवस्था निर्मुलनासाठी भजनांचा व कीर्तनाचा प्रभावी वापर केला

शेतकऱ्यांना ग्रामगीता अर्पण केली यात त्याने आपले विचार प्रभावीपणे मांडले त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेत तुरुंगवारी ही केली.

1935 साली गुरुकुंज मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली

खंजिरी भजन हे त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्ये होते

महाराजांचे विचार हे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन रेड्डी यांनी केली

 

 

याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर,रोशन दंतलवार,रोहित डाकूर,युवा नेते अनुप भंडारी,आकाश चिलका,सुनील पाटील,साहिल सैय्यद,विनायक माथूलकर,अंकुश सपाटे,रंजित राखुंडे घुग्घूस महिला शहर अध्यक्ष संगिता बोबडे,अनुसूचित जाती विभाग महिला शहर अध्यक्ष दिप्ती सोनटक्के,जिल्हा महिला  महासचिव  पदमा त्रिवेणी,जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद,जिल्हा सचिव दुर्गा पाटील,महिला सचिव मंगला बुरांडे,सुजाता सोनटक्के,शिल्पा गोहील,भाविका आटे,व मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान. 24 November, 2024

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.

वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...