Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *जिल्हा राष्ट्रवादी...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉग्रेस अध्यक्ष राकेश सोमानी यांची आढावा सभेत ग्वाही अजीत दादाचे नेतुत्वात जिल्हायात युवक संघटन कार्य करणार*

*जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉग्रेस अध्यक्ष राकेश सोमानी यांची आढावा सभेत ग्वाही अजीत दादाचे नेतुत्वात जिल्हायात युवक संघटन कार्य करणार*

*जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉग्रेस अध्यक्ष राकेश सोमानी यांची आढावा सभेत ग्वाही अजीत दादाचे नेतुत्वात जिल्हायात युवक संघटन कार्य करणार*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

 

   चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आढावा सभेच्या निमित्ताने राष्ट्रीय सचिव राजेंद्रजी जैन यांनी जिल्ह्यातील पक्ष बांधणी व कार्याचा आढावा घेण्यासाठी श्रमिक पत्रकार भवन येथे जिल्हाभरातील सर्व पदाधिकाऱ्यांची सभा घेतली यामध्ये त्यांनी तालुका व विधानसभा निहायपदाधिकाऱ्यांची नियुक्तीपत्र देऊन पक्षाच्या कार्याला गती देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्याला हातभार लावीत पक्ष बांधणीचे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावा यावेळी जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राकेश सोमानी यांनी उपस्थिती दर्शवून मी माननीय प्रफुल भाई पटेल अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात पक्षाचे कार्यक्रमाला गती देण्यासाठी आपण बांधील असून राजेंद्र जैन साहेबांच्या मार्गदर्शनात व कार्याचा अनुभव मला माहीत असून मी राष्ट्रवादी युवक चळवळ जिल्ह्यातील सर्व तालुका व गावापर्यंत पोहोचवण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीन राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेस कमिटी सहसचिव आबीद अली राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर चंद्रपूर जिल्हा शहर अध्यक्ष राजू जी कक्कड यांच्या समन्वयात युवक व महिला यांच्या संघटन बांधणी लवकरच करण्यात येईल व पक्षाच्या कार्यासाठी युवकांची तालुका निहाय पुर्नबांधणी करूण पक्ष कार्यकरणी घोषीत करण्यात येईल अशी ग्वाही दिली सभेला जिल्हयाभरातून पदाधिकाऱ्यांची उपस्थीती लक्षवेध होत यामूळे जिल्हयात राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यामध्ये उत्साह संचारला आहे

ताज्या बातम्या

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले* 05 February, 2025

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_ 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* 04 February, 2025

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर*

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास. 04 February, 2025

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास.

वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...