Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *अंतरगाव येथे कॅन्सर...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*अंतरगाव येथे कॅन्सर तपासणी हॉस्पिटल शिबीर संपन्न*

*अंतरगाव येथे कॅन्सर तपासणी हॉस्पिटल शिबीर संपन्न*

*अंतरगाव येथे कॅन्सर तपासणी हॉस्पिटल शिबीर संपन्न*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:-सावली तालुक्यातील मौजा.अंतरगाव येथे विजयकिरण फाउंडेशन तर्फे आयोजित कॅन्सर तपासणी हॉस्पिटलचे शिबीर आयोजित करण्यात आले होते.आज अंतरगाव केंद्रावर अंतरगाव, निमगाव, गायडोंगरी, निफांद्रा व मेहा या गावातिल नागरिकांसाठी शिबीर आयोजित करण्यात आले.यावेळी शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.कॅन्सर तपासणी शिबिराप्रसंगी सावली तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ.उषाताई भोयर,माजी उपसभापती पं.स.सावली मा.राजेंद्र भोयर,माजी पं.स.सदस्या सौ.उर्मिला तरारे,गाव काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.चंदशेखर नंदनवार,महिला ग्राम काँग्रेस कमिटी अध्यक्षा सौ.जयश्री चेकबंडलवार,युवक काँग्रेस कार्यकर्ते मा.श्रीकांत संगीडवार,मा.पंकज कागदेलवार, जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,मा.मनोज तरारे तसेच अमोल बन्सोड, अतुल ढाक, मंगेश गज्जलवार,कवींद्र वादीकर, शेखर काचीनवार,अजय ढाक,गोपाल शेट्टीवार,अभय हजारे,कवींद्र ठाकूर,सचिन ढाक आदी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व गावकरी मंडळी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

सावलीतील बातम्या

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश*

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...