संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
घुग्घूस : शासकीय निधीतून मंजूर झालेल्या अथवा निर्माण होत असलेल्या विकासकामांचे भूमिपूजन,उदघाटन,लोकार्पण हे शासकीय कार्य असून क्षेत्रातील आमदार,खासदार,पालकमंत्री किंवा शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्तेच भूमिपूजन होणे आवश्यक असतांना घुग्घूस शहरात भारतीय जनता पक्षाचे नेते राजुरा विधानसभा क्षेत्राचे प्रभारी देवराव भोंगळे व भाजप शहर अध्यक्ष विवेक बोढे हे विकासकामांचे राजकीय लाभ घेण्यासाठी अवैधरित्या शासकीय अधिकारी व ठेकेदारा शिवाय शहरातील सि.एन.आय चर्च हायमस्ट लाईटचे लोकार्पण, साईनगर येथील बगीच्यांचे सरंक्षक भिंत व स्टेज, बहिरम बाबा नगर येथील बगीच्यांचे भिंतीचे भूमिपूजन रविवारी 08 ऑक्टोबर रोजी केले
यापूर्वी ही शहरातील अनेक हायमस्ट लाईट व रस्ते,नाली अन्य विकासकामांचे भूमिपूजन गुपचुपरित्या भाजप नेत्यांनी केले असून या नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी घुग्गुस काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजुरेड्डी व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केली आहे.
गेल्या अडीच वर्षापासून नगरपरिषदेच्या निवडणुका झालेल्या नाहीत
त्यामुळे शहरात कोणी ही लोकप्रतिनिधी नाही नगरपरिषदेचे कार्यभार प्रशासक व प्रभारी मुख्याधिकारीच सांभाळत आहे.
असे असतांना विकासकामांचे भूमिपूजन करण्याचे अधिकार केवळ शासकीय लोकांनाच असतांना भाजपाचे नेते हे मतासाठी गैरकायदेशीर कृत्य करीत असल्याने जिल्हाधिकारी तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी तातळीने या गंभीर प्रकरणाची दखल घेवून योग्य कारवाई करावी अशी मागणी रेड्डी यांनी केली आहे.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...