Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *खाजगीकरण कंत्राटीकरण...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*खाजगीकरण कंत्राटीकरण व शाळा बंद धोरणाच्या विरोधात* *१३ ऑक्टोंबर ला विशाल जन आक्रोश मोर्चा*

*खाजगीकरण कंत्राटीकरण व शाळा बंद धोरणाच्या विरोधात*    *१३ ऑक्टोंबर ला विशाल जन आक्रोश मोर्चा*

*खाजगीकरण कंत्राटीकरण व शाळा बंद धोरणाच्या विरोधात*

 

*१३ ऑक्टोंबर ला विशाल जन आक्रोश मोर्चा*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना: ६सप्टेंबर 2023 रोजी महाराष्ट्र शासन राज्यातील सर्व शाळा शासकीय नोकऱ्यांची खाजगीकरण करण्याबाबत, वर्तमान काळात आपली सुशिक्षित बेरोजगार मुला-मुलींना शासकीय नोकरी रद्द करून महाराष्ट्र शासनाने ९ कंत्राटी कंपनी मार्फत पदे भरण्याच्या निषेधार्थ व महाराष्ट्र शासनाने सुमारे 65000 शाळा कार्पोरेट सेक्टरला दत्तक योजनेच्या नावाखाली  पूर्णत शाळा बंद करण्याचा कट कारस्थानाने विरोधात विशाल जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केलेले आहे तरी या दोन्ही विषयाच्या अनुषंगाने वर्तमान काळातील महाराष्ट्र शासनाने दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात भाग पाडण्याकरिता आपल्या

२० पटसंख्येच्या आतील शाळा समूहाच्या नावाखाली बंद करण्याचा घाट घातला आहे सुशिक्षित बेरोजगाराची आयुष्याची राखरांगोळी करणाऱ्या या शासनाचा विरोध करण्यासाठी 65 हजार शाळेचे खाजगीकरण रद्द करण्यात यावे व वीस , पटसंख्येच्या आतील शाळा बंद करून त्याचे समूह शाळेत रूपांतर करू नये सर्व पदाच्या शासकीय भरतीची जाहिरात एम पी एस सी मार्फत करण्यात यावे संविधानात दिलेल्या आरक्षणानुसार भरतीच्या जाहिरात सर्वांना जागा देण्यात यावे सर्व पदाच्या परीक्षेची फी १००रुपये ठेवण्यात यावे तलाठी वनरक्षक आधी परीक्षेत घेतलेल्या १०००रुपयातून९००रुपये परत करावे परीक्षा घेण्यासाठी खाजगी कंपनीला  कंत्रात देऊ नये, परीक्षा घोटाळा करण्यात येणाऱ्या वर आजन्म कारावासाची शिक्षा व्हावी राज्यातील सर्व विद्यापीठांना सर्व सेमिस्टरची, फी कमी करण्यात यावी बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही सर्व जातींची जातीनिहाय जनगणना व्हावी

पाल्याच्या उज्वल भवितव्या करकरिता हजारच्या संख्येने उपस्थित राहून मोर्चा यशस्वी करावी अशी मागणी

*पुरोगामी विचार मंच-शाखा: तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर*

*श्री.हरिदासजी गौरकर*.(ओ.बी.सी. समन्वय संघटक कोरपणा) व  *श्री.प्रभाकरजी गेडाम* (बिरसा क्रांतीदर विदर्भ संघटक कोरपणा) तसेच श्री.अविनाश महाले संघटक कोरपना

यांनी विविध संघटनांना आपली उपस्थिती दाखवून 13 ऑक्टोंबर 2023 रोज शुक्रवारला अकरा वाजता विशाल जन आक्रोश मोर्चाला आपली उपस्थिती दाखवावी असे आव्हान करण्यात आले आहे

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...