Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *प्रदेश राष्ट्रवादी...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सहसचिव पदावर स आबिद अली यांची नियुक्ती*

*प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सहसचिव पदावर स आबिद अली यांची नियुक्ती*

*प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सहसचिव पदावर स आबिद अली यांची नियुक्ती*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

     चंद्रपूर:-सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल भाई पटेल उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यांच्या विकासासाठी वजन सामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत समाविष्ट होण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमी शेतकरी कामगार उद्योजक रोजगार शेतमजुरांच्या प्रश्नावर प्रश्न निकाली काढण्यासाठी संघर्ष व प्रयत्न केले आहे यामुळे संपूर्ण राज्यामध्ये अनेक पदाधिकारी या निर्णयाचा स्वागत करीत पक्षाच्या कार्याला गती देण्याची भूमिका घेतली आहे चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वाची सभा पत्रकार भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र जैन यांच्या उपस्थित पार पडली प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पक्ष संघटन व सामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी पक्षाच्या पदावर नियुक्ती देण्यासाठी राज्यापासून जिल्हा तालुकास्तरावरील कार्यकर्त्यांचेमनोबल वाढविण्यासाठी व पक्ष कार्यक्रम सत्तेचा उपयोग शासकीय योजना अखेरचा घटकापर्यंत सामान्य नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक पातळीवर पदाधिकाऱ्यांना पक्ष कार्यक्रम तळागाळात पोहोचण्याकरिता प्राधान्याने नियुक्त केले आहे चंद्रपूर येथील सभेत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारणी मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते स आबिद अलीयांची प्रदेश कार्यकारणी मध्ये सहसचिव म्हणून नियुक्तीपत्र देऊन स्वागत केलेयावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते देवेंद्रजी चोबे गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष केतन तुरकर चंद्रपूर जिल्हा     राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नितीन भटारकर चंद्रपूर शहर अध्यक्ष  राजू कक्कड   यांचे सह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते सहसचिव पदावर नियुक्तीची संधी कार्यकारी अध्यक्ष प्रफुल भाई पटेल उपमुख्यमंत्री अजित दादा पवार मंत्री धर्मराव बाबा आत्राम राष्ट्रीय सचिव राजेंद्रजी जैन यांनी चंद्रपूर जिल्ह्याला राज्यस्तरावर प्रतिनिधी दिल्याबद्दल आभार मानले आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष राजू कक्कड यांच्यासह युवक महिला जिल्हा कार्यकारणीच्या कामाला गती दिल्याने व तरुणांना संधी मिळाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचालनाचे चित्र निर्माण झाले आहे

ताज्या बातम्या

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले* 05 February, 2025

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_ 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* 04 February, 2025

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर*

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास. 04 February, 2025

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास.

वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...