Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *चंद्रपूर जिल्हा काँग्रेस...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रतिनिधींचि संघटनात्मक बैठक संपन्न*

*चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रतिनिधींचि संघटनात्मक बैठक संपन्न*

*चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रतिनिधींचि संघटनात्मक बैठक संपन्न*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:-सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे सादर केलेल्या वार्षिक अहवालाचा चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्ह्याध्यक्ष व राजुराचे आमदार मा.सुभाषभाऊ धोटे यांच्या कडून विशेष कौतुकअखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या हैद्राबाद येथे संपन्न झालेल्या कॉग्रेस कार्यकारणीच्या बैठकीतील निर्देशानुसार मा. प्रांताध्यक्ष श्री.नानाभाऊ पटोले यांनी दिलेल्या सुचनेनुसार  आपल्या ब्लॉकची संपूर्ण वस्तुनिष्ठ माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयाकडे सादर करावयाची आहे.त्यानुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने नेमणुक केलेल्या प्रदेश पदाधिकारी यांचेकडे खालील संपूर्ण वस्तुनिष्ठ माहितीसादर करावयाची असल्याने आपल्या ब्लॉकची संबंधित माहिती तयार करून दिनांक ८ ऑक्टोबर २०२३ पर्यंत सादर करावी अश्या सूचना सावली तालुका काँग्रेस कमिटीसह चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रतिनिधींना मिळाल्या होत्या.त्यानुसार आज शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे सर्व तालुक्यातील प्रतिनिधींचि संघटनात्मक बैठक आयोजित करण्यात आली होती. सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे ब्लॉक कांग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीची माहिती व यादी,ब्लॉकनिहाय मंडल कमिट्यांची माहिती व यादी..ब्लॉकनिहाय ग्राम समित्यांची माहिती व यादी,ब्लॉकनिहाय नेमण्यात आलेल्या बुम प्रमुख(बी.एल.ओ.) ची यादी,आघाडी संघटना, विभाग व सेल बायतची माहिती,आगामी लोकसभा व विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक २०१४ च्या अनुषंगाने मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाबाबतची माहिती इत्यादी,ब्लीक काँग्रेस कमिटीच्या उराव चुकांची प्रत,अखिल भारतीय कॉग्रेस कमिटी व प्रदेश काँग्रेस कमिटीने वेळोवेळी दिलेल्या सुचनेनुसार स्थानिक पातळीवर आयोजित केलेल्या कार्यक्रमाची माहिती (२६ जानेवारी हानसे हात जोडो, २३ मार्च जेल भरो आंदोलन, २९ मार्च ते ८ एप्रिल जय भारत सत्याग्रह ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन, ३ ते १२ सप्टेंबर जन संवाद यात्रा, ७ सप्टेंबर भारत जोडो यात्रा वर्धापन दिन तसेच या व्यतिरिक्त ब्लॉक स्तरावर आयोजित करण्यात आलेले मोर्चे, आंदोलने, व धरणे, याबाबतची तपशीलवार माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे यांनी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्ह्याध्यक्ष व राजुराचे आमदार मा.सुभाषभाऊ धोटे यांच्यासमोर अहवाल सादर केला यावेळी त्यांनी सावली तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यावर समाधान व्यक्त करत भरभरून कौतुक केले.

यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्ह्याध्यक्ष व राजुराचे आमदार मा.सुभाषभाऊ धोटे,नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार मा.अभिजित वंजारी,माजी.आमदार देवराव भांडेकरजी,चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ.नम्रता ठेमस्कर, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.रामू तिवारी तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

सावलीतील बातम्या

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश*

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...