संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
*वेकोली अधिकाऱ्यांच्या संमतीनेच होत आहे नियमबाह्य कार्य*
घुग्घूस : पैनगंगा,कोलगाव,मुंगोलीच्या कोळसा खाणीतून घुग्गुसच्या नवीन व जुनी कोळसा सायडिंग पर्यंत कोळसा वाहतुकीचा कंत्राट हरिराम गोधरा हेच.आर.जी कंपनीने घेतला आहे.
सदर कोळसा सोळा चाकी वाहनाने वाहतूक केली जाते यात नियमाप्रमाणे यागाडीचे टायर वेट सहित 48,200 टन इतके नियमानुसार असायला पाहिजे मात्र रात्रीच्या वेळेस या वाहनामधून 56, 57,58 टन प्रमाणे प्रति वाहन 6 ते 8 टन क्षमतेपेक्षा जास्त कोळश्याची वाहतूक केली जाते.
यात सब एरिया,मायनिंग सरदार,काटा बाबू,नोडल अधिकारी यांचा समावेश असून ही ओव्हरलोडिंग चिरीमिरी घेऊनच केल्या जात आहेत.
या ओव्हरलोड वाहनामुळे परिसरातील रस्त्यावर व बेलोरा पुलावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत,
हेच.आर.जी.कंपनीचे वाहन हे विना ताडपत्री व वाहनाच्या वर कोळसा भरून नेतांना रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वारावर हे कोळसा पडून गंभीर अपघातांची शक्यता निर्माण झालेली आहे.
सदर कंपनीने राजस्थान येथून मोठ्या प्रमाणात चालक व अन्य कामगार आणले यांचे पोलीस व्हेरिफिकेशन ही झालेले नसून अनेक चालक हे वयोवृद्ध आहे तर काही नाबालिग आहे
यामुळे अपघातांची संख्या प्रचंड वाढलेली आहे.
सदर कंपनीच्या बेकायदेशीर कृत्याकडे पोलीस विभाग व आर.टी.ओने लक्ष देऊन तातळीने कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...